हॅड (होते)चा वापर: करण्याची कृती
‘Had’ is used to explain the action to do in the past.
भुतकाळातील कृती समजावून देण्यासाठी ‘हॅड’ चा वापर केला जातो.
वाक्यरचना
The formation of a sentence is as;
वाक्याची रचना अशी आहे-
- Subject + had to + base form of verb + remaining words.
- कर्ता (कोणताही- एकवचनी किंवा अनेकवचनी नाम) + चे होते/ वे लागले + क्रियापदाचे मूलभूत रूप + उर्वरित शब्द.
येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- She had to provide food to orphans yesterday.काल तिला अनाथांना अन्न पुरवावे लागले.
- I had to serve meals in the cafeteria for my kids.मला माझ्या मुलांसाठी कॅफेटेरियामध्ये जेवण वाढावे लागले.
- He had to get information about the presence of workers.कामगारांच्या उपस्थितीबद्दल त्यांना माहिती मिळवायची होती.
- He had to write an article about a pet for a website.त्याला वेबसाइटसाठी पाळीव प्राण्याबद्दल लेख लिहावा लागला.
- I had to buy some notebooks for my son.मला माझ्या मुलासाठी काही वह्या खरेदी करायच्या होत्या.
- She had to manage a program in the office.तिला कार्यालयात एक कार्यक्रम व्यवस्थापित करावा लागला.
- He had to participate in the college dance competition.त्याला महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत भाग घ्यावा लागला.
- Sanika had to convince her mother for her marriage.सानिकाला तिच्या लग्नासाठी आईला पटवावे लागले.
- She had to cook for her guests.तिला आपल्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक करावा लागला.
- She had to paint her house with her skill.तिला आपल्या कौशल्याने तिचे घर रंगवायचे होते.
- Saurabh had to check all evidence last night.काल रात्री सौरभला सर्व पुरावे तपासावे लागले.
- We had to plant a hundred trees a day.आम्हाला दिवसाला शंभर झाडे लावावी लागली.
- He had to guard a farmhouse of his sister.त्याला आपल्या बहिणीच्या शेतातिल घराची देखभाल करायची होती.
- Students had to reach for a parade on time.विद्यार्थ्यांना परेडसाठी वेळेवर पोहोचायचे होते.
- She had to complete her work within an hour.तिला आपले काम एका तासाच्या आत पूर्ण करावे लागले.
- You had to cultivate fruit trees last year.तुम्हाला गेल्या वर्षी फळझाडांची लागवड करावी लागली.
- They had to learn sincerely to crack the competitive exam.स्पर्धा परीक्षेत उत्तिर्ण होण्यासाठी त्यांना प्रामाणिकपणे शिकावे लागले.
- A waiter had to serve water to all customers.वेटरला सर्व ग्राहकांना पाणी द्यावे लागले.
- He had to compromise with her wife.त्याला त्याच्या पत्नीशी तडजोड करावी लागली.
- Students had to put on blue shoes.विद्यार्थ्यांना निळे बुट घालावे लागले.
- She had to convey the message to her sister.तिला तिच्या बहिणीला संदेश द्यावा लागला.
- A worker had to work for eight hours.कामगाराला आठ तास काम करावे लागले.
- An elephant had to pull the log.हत्तीला लाकडाचा ओंडका खेचावा लागला.
- A bullock had to work in a field.बैलाला शेतात काम करायचे होते.
- A teacher had to teach Mathematics in an easy way.शिक्षकाला गणित सोप्या पद्धतीने शिकवायचे होते.
- A student had to wear a school uniform.विद्यार्थ्याला शाळेचा गणवेश घालायचा होता.
- She had to try her best to succeed in this competitive world.या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी तिला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागले.
- The staff had to arrive before 10 o’clock.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.कर्मचाऱ्यांना 10 वाजण्याच्या आधी पोहोचायचे होते.
- We had to speak our minds clearly in that situation.त्या परिस्थितीत आपल्याला आपल्या मनातिल स्पष्टपणे बोलावे लागले.
- Sangeeta had to study for four hours every day.संगीताला दररोज चार तास अभ्यास करावा लागला.