Am: Negative Answers about Profession

अ‍ॅम: व्यवसायाबद्दल नकारात्मक उत्तरे 

आता आपण नकारात्मक वाक्यात उत्तर देऊ.

आपण असे वाक्य तयार केले पाहिजे-

  • No, + I + am not + remaining words
  • नाही, (No) + कर्ता (मी) + नाही (am not) + उर्वरित शब्द   

or किंवा

  • No, + I + am not
  • नाही + मी नाही

थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-

  • No, I am not. 
     
    नाही, मी नाही.

or किंवा

  • I ain't. 
     
    मी नाही.

असे म्हणू शकतो.

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

बघूया-

♦ वाचा, ऐका आणि म्हणण्याचा सराव करा.

  1. No, I am not a doctor. 
    नाही, मी डॉक्टर नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  2. No, I am not a professor. 
    नाही, मी प्राध्यापक नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  3. No, I am not a potter. 
    नाही, मी कुंभार नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  4. No, I am not an engineer. 
    नाही, मी अभियंता नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  5. No, I am not a cook. 
    नाही, मी स्वयंपाकीण नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  6. No, I am not a hawker. 
    नाही, मी एक फेरीवाला नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  7. No, I am not a collector. 
    नाही, मी जिल्हाधिकारी नाही.  (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  8. No, I am not a watchman. 
     नाही, मी पहारेकरी नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  9. I am not an advocate
    नाही, मी वकील नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  10. No, I am not a manager. 
    नाही, मी व्यवस्थापक नाही.  (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  11. No, I am not a reporter
    नाही, मी पत्रकार नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  12. No, I am not a photographer. 
    नाही, मी छायाचित्रकार नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  13. No, I am not a player. 
    नाही, मी एक खेळाडू नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  14. No, I am not a clerk. 
    नाही, मी लिपिक नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  15. No, I am not a poet. 
    नाही, मी कवी नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  16. No, I am not a driver. 
    नाही, मी वाहनचालक नाही.  (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  17. No, I am not a teacher. 
    नाही, मी शिक्षक नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  18. No, I am not a shopkeeper. 
    नाही, मी दुकानदार नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  19. No, I am not a writer. 
    नाही, मी लेखक नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  20. No, I am not an officer. 
    नाही, मी एक अधिकारी नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  21. No, I am not a minister. 
    नाही, मी मंत्री नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  22. No, I am not an M.L.A
    नाही, मी आमदार नाही.  (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  23. No, I am not a mason. 
    नाही, मी गवंडी नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  24. No, I am not a contractor. 
    नाही, मी एक ठेकेदार नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  25. No, I am not an actor. 
    नाही, मी अभिनेता नाही.  (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  26. No, I am not a salesman. 
    नाही, मी एक विक्रेता नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  27. No, I am not an editor. 
    नाही, मी संपादक नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  28. No, I am not an auditor.
     नाही, मी लेखापरीक्षक नाही.  (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  29. No, I am not a bank manager.
     नाही, मी बँक व्यवस्थापक नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
  30. No, I am not a film producer. 
    नाही, मी एक चित्रपट निर्माता नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)

BACK                                        NEXT