Revision-1

उजळणी- 1

या अभ्यासक्रमात आपण काय शिकलात याची ही एक उजळणी आहे.

चला एक नजर टाकूया-

आपण भूतकाळाच्या स्थितीबद्दल सांगण्यासाठी 'वॉज/ वअर' वापरू शकतो.

वाक्याची रचना खालिलप्रमाणे-

वॉज

  • Subject (I/he/ she/ it/ singular noun) + was + remaining words
  • कर्ता (मी, तो / ती / ते/ अन्य एकवचनी नाम ) + होता/ होती  + उर्वरित शब्द

वअर

  • Subject (we/ you/ they/ plural noun) + were + remaining words
  • कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या/ कोणतेही अनेकवचनी नाम ) + were ‘होता/ होता/होती/ होते' + उर्वरित शब्द

अनेकवचनी नाम संदर्भित करण्यासाठी आपण 'दिज/ दोज' चा वापर करतो.

वाक्याची रचना

या वाक्यांची रचना अशी आहे;

दिज

  • These + verb + other words
  • या/ह्या / ही/ हे + क्रियापद + अन्य शब्द
  • These + noun + verb + other words
  • या/ह्या / ही/ हे+ नाम + क्रियापद + अन्य शब्द

दोज

  • Those + are/ were (verb )+ other words
  • त्या/ ती/ ते + क्रियापद + अन्य शब्द
  • Those + noun + are/ were (verb)+ other words
  • त्या/ ती/ ते+ नाम + क्रियापद + अन्य शब्द

नकारात्मक वाक्यांची रचना 

आपण भूतकाळाच्या स्थितीबद्दल न सांगण्यासाठी 'वॉज/ वअर' वापरू शकतो.

या वाक्याची रचना अशी आहे;

वॉज

  • Subject (I/he/ she/ it/ singular noun) + was + not + remaining words
  • कर्ता (मी /तो / ती / ते/ अन्य एकवचनी नाम) +(was+ not) नव्हतो/नव्हते /नव्हता/ नव्हती  + उर्वरित शब्द

वअर

  • Subject (we/ you/ they/ plural noun) + were + not + remaining words
  • कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या/ कोणतेही अनेकवचनी नाम ) + (were+ not) ‘नव्हता/ नव्हती/ नव्हते' + उर्वरित शब्द

नकारात्मक वाक्यांमधे 'दिज/ दोज'  चा वापर

दिज

  • These + are/were + not + other words.
  • या/ह्या / ही/ हे + क्रियापद + नाही+ अन्य शब्द
  • These + noun + are/were + not + other words.
  • या/ह्या / ही/ हे+ नाम + क्रियापद+ नाही+ अन्य शब्द

दोज

  • Those + are/were + not + other words.
  • त्या/ ती/ ते + क्रियापद + नाही+ अन्य शब्द
  • Those + noun + are/were + not + other words.
  • त्या/ ती/ ते+  नाम + क्रियापद+ नाही+ अन्य शब्द

Back          Next