सध्याच्या स्थितीबद्दल नकारात्मक वाक्यांत is (आहे) चा वापर
या वाक्याची रचना अशी आहे;
- Subject + is + not +remaining words.
- कर्ता (तो / ती / ते/एकवचनी तृतीय व्यक्ती ) + आहे (is) + नाही (not) + उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका-
- She is not a girl. ती मुलगी नाही.
- He is not a boy. तो मुलगा नाही.
- Sarika is not happy. सारिका आनंदी नाही.
- Balu is not so tired. बालू खूप थकले नाहीत.
- She is not bored. ती कंटाळलेली नाही.
- He is not a peaceful person. ती एक शांत व्यक्ती नाही.
- Sameer is not present. समीर उपस्थित नाही.
- She is not so happy. ती खूप आनंदी नाही.
- He is not sorry. त्याला खेद नाही.
- My brother is not surprised. माझा भाऊ आश्चर्यचकित झाला नाही.
- Her sister is not sad. तिची बहीण दुःखी नाही.
- She is not thirsty. ती तहानलेली नाही.
- He is not frightened. तो घाबरलेला नाही.
- She is not eighteen years old. ती अठरा वर्षांची नाही.
- Nayana is not seventeen. नैना सतरा वर्षांची नाही.
- He is not an older person. तो एक वृद्ध व्यक्ती नाही.
- The teacher is not angry. शिक्षक रागावलेले नाहीत.
- He is not mischievous. तो खोडकर नाही.
- His father is not a tragic person. त्याचे वडील त्रासदायक व्यक्ती नाही.
- Her mother is not superstitious. तिची आई अंधश्रद्धाळू नाही.
- She is not innocent. ती निर्दोष नाही.
- Saumya is not helpful. सौम्या मदतशील नाही.
- He is not active. तो सक्रिय नाही.
- She is not helpful. ती फार मदतशील नाही.
- Anand is not talented. आनंद प्रतिभावान नाही.
- He is not handsome. तो देखणा नाही.
- She is not adamant. ती हट्टी नाही.
- The motorman is not very cautious. आगगाडीचा चालक अतिशय सावध नाही.
- He is not a comic person. तो एक विनोदी व्यक्ती नाही.
- Sameer is not a loyal person. समीर एक निष्ठावंत व्यक्ती नाही.