इज चा वापरः स्थितीबद्दल प्रश्न
आता आपण इज चा वापर करुन प्रश्न कसा तयार करावा ते पाहू.
प्रश्नाची रचना
प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे;
- Is + subject + remaining words+ question mark(?)
- आहे (is) + कर्ता (तो / ती / ते/ अन्य एकवचन संज्ञा) + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)
येथे काही उदाहरणे आहेत.रचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- Is she a girl? ती मुलगी आहे का?
- Is he a boy? तो मुलगा आहे का?
- Is Sarika happy? सारिका आनंदी आहे का?
- Is Balu so tired? बालू खूप थकले आहे का?
- Is she bored? ती कंटाळलेली आहे का?
- Is he a peaceful person? तो एक शांत मनुष्य आहे का?
- Is Sameer present? समीर उपस्थित आहे का?
- Is she so happy? ती खूप आनंदी आहे का?
- Is he extremely sorry? त्याला अत्यंत खेद आहे का?
- Is my brother surprised? माझा भाऊ आश्चर्यचकित झालाआहे का?
- Is her sister sad? तिची बहीण दुःखी आहे का?
- Is she thirsty? ती तहानलेली आहे का?
- Is he frightened? तो घाबरलेला आहे का?
- Is she eighteen years old? ती अठरा वर्षांची आहे का?
- Is Nayana seventeen? नैना सतरा वर्षांची आहे का?
- Is he an older person? तो एक वृद्ध व्यक्ती आहे का?
- Is the teacher angry? शिक्षक रागावलेले आहेत का?
- Is he mischievous? तो खोडकर आहे का?
- Is his father a tragic person? त्याचे वडील त्रासदायक व्यक्ती आहेत का?
- Is her mother superstitious? तिची आई अंधश्रद्धाळू आहे का?
- Is she innocent? ती निर्दोष आहे का?
- Is Saumya helpful? सौम्या मदतशील आहे का?
- Is he active? तो सक्रिय आहे का?
- Is she helpful? ती खूप मदतशील आहे का?
- Is Anand talented? आनंद प्रतिभावान आहे का?
- Is he handsome? तो देखणा आहे का?
- Is she adamant? ती हट्टी का?
- Is the motorman very cautious? आगगाडीचा चालक अतिशय सावध आहे का?
- Is he a comic person? तो एक विनोदी व्यक्ती आहे का?
- Is Sameer a loyal person? समीर एक निष्ठावंत व्यक्ती आहे का?