Skip to content
दैनंदिन जिवनात वापरली जाणारी वाक्ये
- In those days, I never used to go for such long drives. त्या दिवसांत मी कधीही एवढया गाडीत बसून लांब फेरफटका मारत नसे.
- We used to keep cattle. आम्ही गुरे पाळत असू.
- Did he use to read then? त्यावेळी तो वाचत असे का?
- The class used to be held in the field. वर्ग शेतात भरत असे.
- She tried to frighten the dogs away. तिने कुत्र्यांना घाबरवून दूर पळवून लावण्याचा प्रयत्न केला.
- In this pandemic, she doesn’t understand how to find work. या साथीच्या रोगात तिला काम कसे शोधायचे हे समजत नाही.
- Alka knows whom to ask for work. कोणाकडे काम मागावे हे अल्काला माहित आहे.
- Tables are not to sit upon. टेबल्स बसण्यासाठी नसतात.
- She told me whom to meet for KG admission. तिने मला बालवाडी प्रवेशासाठी कुणाला भेटायचे ते सांगितले.
- You have got nothing to read on this topic. तुझ्याजवळ या विषयावर वाचण्यासाठी काहीही नाही.
- Fish is difficult for the fishermen to get in such heavy rain. मच्छिमारांना एवढ्या जोरदार पावसात मासे पकडणे कठीण जाते.
- I am anxious to leave for Mumbai. मला मुंबईला जाण्याचि उत्कंठा लागली आहे.
- You are rich enough to buy the pharmaceutical industry. आपण औषध उद्योग विकत घेण्याइतके श्रीमंत आहात.
- Make the computer table to last long. संगणक टेबल खुप दिवस टिकेल असे बनवा.
- Make the computer table last long. संगणक टेबल खुप दिवस टिकवा.
- You are going to be more confident. तु आता अधिक आत्मविश्वासु बनत चालली आहेस.
- I to deceive you? मी तुम्हाला फसवेन?
- I felt the water bottle to judge its quality. पाण्याच्या बाटलीचा दर्जा कळण्यासाठी मी ती हातात घेऊन पाहिली.
- He believed that it had been a mistake. ति चुकच झाली हे त्याला मनापासुन वाटले.
- The teacher knew that some students had bunked the class. काही विद्यार्थ्यांनी वर्ग बुडवल्याचे शिक्षकाला माहित होते.
- The world will find that the Covid pandemic has vanished. कोविड नष्ट झाल्याचे साऱ्या जगाला समजेल.
- Every member came to know it. प्रत्येक सदस्याला ते कळले.
- They happened to be there. ते तिथेच होते.
- I like my son to speak well. माझ्या मुलाने चांगले बोलावे असे मला वाटते.
- She told me to reach there not by 9 but by 10. तिने मला 9 पर्यंत नाही तर 10 पर्यंत तेथे पोहोचण्यास सांगितले.
- Her purpose was to serve the patients. तिचा हेतू रूग्णांची सेवा करणे हा होता.
- Who guided you to write such a web series? अशी वेब मालिका लिहिण्यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केले?
- She chanced to see him in the college. तिला तो महाविद्यालयात अचानक भेटला.
- You judged him to be clever. तो हुशार असावा असे तुमचे मत बनले.
- He was in a hurry for students to start writing. विद्यार्थ्यांनी लवकर लिहिणे सुरु करावे अशी त्याला घाई लागलेली आहे.
Back Next