Skip to content
औषधाशी संबंधित शब्द
- Anesthesia भुल
- Antibiotic प्रतिजैविक
- Antibody प्रतिपिंड/ प्रतिद्रव्य
- Anticoagulant रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारे द्रव्य
- Antidote प्रतिरोधक औषध/विषनाशक द्रव्य
- Antihistamine पेशीजालात हिस्टॅमिनच्या स्वीकारास अडथळा आणणार्या औषधांच्या गटातील औषध (हिस्टॅमिन-रक्तपेशींशी संबंधित असे शरीरातील एक द्रव्य)
- Antiseptic पूतिनाशक/ अणुजीव नष्ट करुन रोगाला प्रतिबंध करणारे
- Astringent त्वचेच्या पेशी आणि शरीराच्या इतर ऊतींचे आकुंचन करणारे
- Composition घटक व त्यांची घटना
- Cordial पुष्टिकारक/ पोषक
- Corrective सुधारक
- Diagnose रोगाचे निदान करणे
- Disinfectant जंतुनाशक
- Disorder शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता
- Dose औषधाचा एका वेळी घ्यायचा भाग
- Dressing मलमपट्टी
- Drug औषध/ औषधी द्रव्य
- Haemoglobin लाल रक्तपेशींमधील द्रव्य
- Immune system रोगप्रतिकार प्रणाली
- Immunity रोग प्रतिकारशक्ती
- Plaster प्लास्टर / लेप
- Pharmaceutical औषधोत्पादनासंबंधीचा / औषध
- Prevention प्रतिबंध
- Remedy उपाय
- Sedative शामक
- Surgery शस्त्रक्रिया
- Therapy रोगनिवारणाची उपचार पद्धती
- Transplant प्रत्यारोपण
- Treatment उपचार
- Vaccine लस
Back Next