Common questions asked in everyday life

दैनंदिन जीवनात विचारले जाणारे सामान्य प्रश्न

  • What is your name?
  • तुझं नाव काय आहे?
  • My name is Sonal.
  • माझे नाव सोनल आहे.
  • What is your mother’s name?
  • तुझ्या आईचे नाव काय आहे?
  • My mother’s name is Sushila.
  • माझ्या आईचे नाव सुशीला आहे.
  • What is your surname?
  • तुझे आडनाव काय आहे?
  • My surname is Bansal.
  • माझे आडनाव बन्सल आहे.
  • What are you doing?
  • तु काय करत आहेस?
  • I am reading a book.
  • मी पुस्तक वाचत आहे.
  • From where are you?
  • तु कुठलि आहेस?
  • I am from Mumbai.
  • मी मुंबईची आहे.
  • How are you?
  • कशी आहेस?
  • Fine
  • ठीक आहे
  • How old are you?
  • तु किती वर्षांचि आहेस?
  • I am seventeen.
  • मी सतरा वर्षांचि आहे.
  • Where do you live?
  • तुम्ही कुठे राहता?
  • I live in Delhi.
  • मी दिल्लीला राहते.
  • What do you do?
  • तुम्ही काय करता?
  • I am an English teacher.
  • मी इंग्रजिची शिक्षिका आहे.
  • What is your hobby?
  • तुमचा छंद कोणता आहे?
  • Singing songs is my hobby.
  • गाणे गाणे हा माझा छंद आहे.
  • What is your goal?
  • तुमचे ध्येय काय आहे?
  • I have to become a successful singer.
  • मला एक यशस्वी गायिका व्हायचे आहे.
  • In which standard are you?
  • तु कोणत्या इयत्तेत आहेस?
  • I am in the sixth standard.
  • मी सहावीत आहे.
  • Who is your class teacher?
  • तुमचा वर्ग शिक्षक कोण आहे?
  • Ravina mam is my class teacher.
  • रविना मॅम माझ्या वर्गशिक्षिका आहेत.
  • What’s that?
  • ते काय आहे?
  • That’s a map of roads.
  • तो रस्त्यांचा नकाशा आहे.
  • May I open the door?
  • मी दार उघडू शकतो का?
  • Sure, we have to go out now.
  • नक्की, आपल्याला आता बाहेर जायचे आहे.

                                     BACK       NEXT