Warm clothes

गरम कपडे

 1. Anorak-
   डोके झाकण्यासाठी टोपी असलेला कोट
 2. Balaclava cap
  माकड टोपी
 3. Beanie
  डोक्याला घट्ट बसणरी एक लहान टोपी
 4. Boots
  बूट
 5. Cardigan
  (woman)लोकरीचे विणलेले जॅकेट
 6. Cap
  टोपी
 7. Earmuffs
  थंडी किंवा आवाजापासून वाचविण्यासाठी कानाला लावायची कानपट्टी
 8. Ear warmer
  कान उबदार ठेवण्याची कानपट्टी
 9. Fleece jacket
  कृत्रिम लोकरीपासून बनविलेले हलके जॅकेट
 10. Gloves
  हातमोजे
 11. Headband
  केस किंवा घामापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी डोक्याभोवती लावण्याची एक अरुंद पट्टी
 12. Jacket 
  जॅकेट
 13. Jeans
  जीन्स/निळ्या सुती कपड्याचि विजार
 14. Long coat
  लांब कोट
 15. Long sleeve top
  लांब बाहीचे पोलके
 16. Mittens
  सर्व बोटांसाठी एकच भाग आणि अंगठ्यासाठी वेगळा भाग असलेला हातमोजाचा एक प्रकार
 17. Monmouth cap
  विणलेली गोल टोपी
 18. Muffler
  मफलर
 19. Parka - coat with hood
  डोके झाकण्यासाठी टोपी असलेला कोट
 20. Scarf
  गळपट्टा
 21. Selbuvotter 
  सेल्बुवॉट नॉर्वे मधील सेल्बूच्या पॅटर्नवर आधारित, एक विणलेला लोकरी हातमोजा
 22. Shawl
  शाल
 23. Ski suit
  हिवाळ्यातील खेळांसाठी जॅकेट व टॉपसह एक उबदार पोशाख
 24. Socks
  मोजे
 25. Sweater
  स्वेटर
 26. Thermal underwear
  थंड तापमानात शरीराची उष्णता टिकवून ठेवणारे हिवाळी अंतर्वस्त्र
 27. Trench coat
  एक पट्‍टा असलेला एक लांब, सैल कोट
 28. Union suit
  शरीराच्या खालचा व वरचा भाग  झाकून ठेवणारे एकत्र जोडलेले अंतर्वस्त्र
 29. Wool hat
  लोकरिची टोपी
 30. Wool socks
  लोकरिचे मोजे

BACK         NEXT