Skip to content
घरातील खुर्च्या, टेबले इ. सामान
- Armchairहा्त ठेवण्याची सोय असलेली खुर्ची
- Bean bag एक मोठी, मऊ, चौकटविना खुर्ची
- Bedपलंग
- Benchबाक
- Bookshelfपुस्तके ठेवण्याचे कपाट
- Bunk bed एकावर एक जोडलेले दोन पलंग
- Cabinet कपाट
- Canopy bed छताप्रमाणे कापड लावलेले असणारा पलंग
- Chairखुर्ची
- Chestमोठी पेटी
- Computer table संगणक टेबल
- Couch सोफा
- Cupboard कपाट
- Deskडेस्क
- Dining tableजेवणाचे टेबल
- Display cabinetदेखाव्याची खानेदार पेटी
- Divan दिवाण
- Dressing tableमोठा आरसा असलेले टेबल
- Futon टांगता बिछाना
- Lounge chair आराम खुर्ची
- Office chairकार्यालयीन खुर्ची
- Ottoman पाठ नाही अशी गादी असलेली बैठक
- Rack मांडणी
- Recliner मागे रेलता येणारी खुर्ची
- Shoe case बुटांचे कपाट
- Showcase प्रदर्शन कपाट (शोकेस )
- Sofaसोफा
- Stoolस्टूल
- Tableटेबल
BACK NEXT