Skip to content
करण्याची वाक्ये
- Draw neatly.सुबकपणे काढा.
- Handle a book properly. पुस्तक व्यवस्थित हाताळा.
- Give respect to others.इतरांना आदर द्या.
- Respect yourself.स्वतःचा आदर करा.
- Always keep bad-mannered people off.वाईट वागणुकीचे लोक नेहमीच दूर ठेवा.
- Work hard.कठोर परिश्रम करा.
- Mend your ways. आपले मार्ग सुधारा.
- Stand firm.ठाम रहा.
- Wake up early in the morning. सकाळी लवकर उठा.
- Think positive. सकारात्मक विचार करा.
- Obey your teacher. आपल्या शिक्षकाची आज्ञा पाळा.
- Love your younger siblings. आपल्या लहान भावंडांवर प्रेम करा.
- Give due regards to your equals.आपल्या बरोबरी च्या व्यक्तींना योग्य तो मान द्या.
- Take your decision firmly. आपला निर्णय दृढपणे घ्या.
- Always behave with good manners.नेहमी चांगल्या पध्दतिने वागा.
- Appreciate others for good behaviour.चांगल्या वर्तनासाठी इतरांचे कौतुक करा.
- Speak properly. नीट बोला.
- Grow trees. झाडे वाढवा.
- Always help others.इतरांना नेहमी मदत करा.
- Take care of your things. आपल्या वस्तूची काळजी घ्या.
BACK NEXT