Skip to content
न करण्याची वाक्ये
- Don’t deceive yourself.स्वतःला फसवू नका.
- Don’t be lazy.आळशी होऊ नका.
- Don’t disrespect people.लोकांचा अनादर करू नका.
- Don’t be arrogant.उद्धट होऊ नका.
- Don’t be stubborn.हट्टी होऊ नका.
- Don’t think negatively. नकारात्मक विचार करू नका.
- Don’t speak ill of others. इतरांबद्दल वाईट बोलू नका.
- Don’t laugh at others. इतरांवर हसू नका.
- Don’t cut jokes of lame. लंगड्यावर विनोद करू नका.
- Don’t behave rudely. उद्धटपणे वागू नका.
- Don’t quarrel with others. इतरांशी भांडण करू नका.
- Don’t be dependent on others. इतरांवर अवलंबून राहू नका.
- Don’t waste time. वेळ वाया घालवू नका.
- Don’t sit idle. निष्क्रिय बसू नका.
- Don’t spit on the wall. भिंतीवर थुंकू नका.
- Don’t disturb others.इतरांना त्रास देऊ नका. /इतरांना अडथळा करू नका.
- Don’t write with a pencil. पेन्सिलने लिहू नका.
- Don’t interfere. हस्तक्षेप करू नका. / कामात लुडबूड करू नका.
- Don’t talk vaguely. अस्पष्ट बोलू नका.
- Don’t cut trees. झाडे तोडू नका.
BACK NEXT