Skip to content
पुरुषांचे कपडे
- Bathrobeअंघोळीच्या आधी किंवा नंतर परिधान करण्याचा कोट
- Beltकापड, कातडे इत्यादीचा पट्टा
- Blazerऔपचारिक जॅकेट
- Bush shirtखिसा लावलेला सैल सूती सदरा
- Capटोपी
- Cardiganलोकरीचे विणलेले जॅकेट
- Cargo pant मोठी आणि बरेच खिसे असलेलि सैल पँट
- Dhoti धोतर
- Half pantअर्धी चड्डी
- Hatहॅट /टोपी
- Jacket जॅकेट
- Jeans जीन्स /निळ्या सुती कपड्याच्या विजारी
- Jogging bottomsएक प्रकारचि खेळासाठी वापरली जाणारी मऊ, हलकि विजार
- Jumperखलाशाचे कुडते
- Necktieगळ्याला बांधण्याची अरुंद कपड्याची पट्टी
- Nightwearरात्री घालण्याचे कपडे
- Overcoatअंगावरील कपडयांवर घालायचा उबदार कोट
- Pantपँट
- Pantaloonsविजार
- Scarf गळपट्टा
- Shortsचड्डी
- Singletगंजीफ्रॉक
- Suitसूट
- Tracksuitकसरत करताना घालण्याचा कपड्यांचा (जॅकेट आणि पॅन्टचा असणारा ) सूट
- Trench coatपट्टा असलेला लांब, सैल कोट,
- Trousersविजार/पायघोळ
- T-shirt(टी-शर्ट)आखूड बाह्यांचा बिनकॉलरचा सदरा
- Underwearमुख्य कपड्याखाली घालायचे आतील कपडे
- Vestबनियान
- Waistcoat बिनबाहीचे जॅकेट
BACK NEXT