Have (आहे)चा वापर: मालकी असण्याविषयी नकारात्मक उत्तरे
आपण वर्तमानकाळातील मालकी असण्याविषयी नकारात्मक उत्तरे देण्यासाठी have 'आहे' चा वापर करतो.
आपण मालकी असण्याविषयी नकारात्मक उत्तरे देण्यासाठी have 'आहे' सह don't (डू चे नकारात्मक रुप ) वापरतो.
वाक्यरचना
The formation of a negative answer is as;
नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- No, + subject + don’t have + remaining words.
- नाही, + कर्ता (मी / आम्ही / तू/ तूम्ही आणि 'ते' किंवा अन्य अनेकवचनी नाम) + नाही/ नसते + उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- No, I don’t have a book with pictures. नाही, माझ्याकडे चित्रांचे पुस्तक नाही.
- No, we don’t have six notebooks in our cupboard. नाही, आमच्याकडे आमच्या कपाटात सहा वह्या नाहीत.
- No, you don’t have a new calendar on a wall.नाही, तुमच्याकडे भिंतीवर नवीन दिनदर्शिका नाही.
- No, they don’t have a CPU with a graphic card.नाही, त्यांच्याकडे ग्राफिक कार्ड असलेले सीपीयू नाही.
- No, I don’t have too much homework.नाही, मला खूप गृहपाठ/ गृहकार्य नाही.
- No, we don’t have a shoe rack with a blue cover.नाही, आमच्याकडे निळ्या रंगाचे आवरण असलेले बुटांचे कपाट नाही.
- No, you don’t have an artistic viewpoint.नाही, तुम्हाला कलात्मक दृष्टीकोन नाही.
- No, I don’t have a sister two years younger than me. (relationship)नाही, मला माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान एक बहीण नाही. (नाते)
- No, I don’t have a green skirt with white patches.नाही, माझ्याकडे पांढरे ठिपके असलेला एक हिरवा घागरा नाही.
- No, you don’t have a blue shirt with a polo collar. नाही, तुला पोलो कॉलरचा निळा शर्ट नाही.
- No, they don’t have five files of card paper.नाही, त्यांच्याकडे कागदाच्या कपटाच्या पाच फाईल्स नाहीत.
- No, I don’t have a headache since morning. (physical feeling)नाही, मला सकाळपासूनच डोकेदुखी नाही. (शारीरिक भावना)
- No, you don’t have backache due to the overriding of a bicycle.नाही, तुम्हाला सायकलच्या अति वापरामुळे पाठदुखी नाही.
- No, we don’t have our own cricket kit.नाही, आमच्याकडे स्वतः चा क्रिकेट संच नाही.
- No, they don’t have a water tank in their house.नाही, त्यांच्या घरात पाण्याची टाकी नाही.
- No, I don’t have a meeting at 2 pm today.नाही, आज दुपारी दोन वाजता माझी बैठक नाही.
- No, we don’t have two bedrooms flat in that building.नाही, त्या इमारतीत आमचा दोन शय्यागृह असलेला फ्लॅट नाही.
- No, you don’t have an iPhone to use for shooting that event.नाही, त्या कार्यक्रमाच्या चित्रणात वापर करण्यासाठी तुमच्याकडे आयफोन नाही.
- No, they don’t have a white car.नाही, त्यांच्याकडे पांढरी कार नाही.
- No, nurses don’t have a difficult job.नाही, परिचारिकांना कठीण काम नाही/ नसते
- No, teachers don’t have a vacation for one month.नाही, शिक्षकांना एक महिन्याची सुट्टी नाही/ नसते.
- No, those boys don’t have blue dresses.नाही, त्या मुलांना निळे कपडे नाहीत.
- No, birds don’t have wings.नाही, पक्ष्यांना पंख नसतात.
- No, animals don’t have tails.नाही, प्राण्यांना शेपट्या नाहीत/ नसतात.
- No, squirrels don’t have bushy tails.नाही, खारींना झुबकेदार शेपटी नसते.
- No, I don’t have a new black jersey.नाही, माझ्याकडे एक नवीन काळी जर्सी नाही.
- No, you don’t have a new haircut today.नाही, आज तु केस नवीन पद्धतिने कापले नाही.
- No, they don’t have a football match next week.नाही, पुढच्या आठवड्यात त्यांचा फुटबॉलचा सामना नाही.
- No, I don’t have a big assignment this week.नाही, या आठवड्यात मला नेमून दिलेले एक मोठे काम नाही.
- No, they don’t have two cotton bags.नाही, त्यांच्याकडे दोन कापडी पिशव्या नाहीत.
.