Sentences Used in Daily Life

दैनंदिन जिवनात वापरली जाणारी वाक्ये

  1. In those days, I never used to go for such long drives.
    त्या दिवसांत मी कधीही एवढया गाडीत बसून लांब फेरफटका मारत नसे.
  2. We used to keep cattle.
    आम्ही गुरे पाळत असू.
  3. Did he use to read then?
    त्यावेळी तो वाचत असे का?
  4. The class used to be held in the field.
    वर्ग शेतात भरत असे.
  5. She tried to frighten the dogs away.
    तिने कुत्र्यांना घाबरवून दूर पळवून लावण्याचा प्रयत्न केला.
  6. In this pandemic, she doesn’t understand how to find work.
    या साथीच्या रोगात तिला काम कसे शोधायचे हे समजत नाही.
  7. Alka knows whom to ask for work.
    कोणाकडे काम मागावे हे अल्काला माहित आहे.
  8. Tables are not to sit upon.
    टेबल्स बसण्यासाठी नसतात.
  9. She told me whom to meet for KG admission.
    तिने मला बालवाडी प्रवेशासाठी कुणाला भेटायचे ते सांगितले.
  10. You have got nothing to read on this topic.
    तुझ्याजवळ या विषयावर वाचण्यासाठी काहीही नाही.
  11. Fish is difficult for the fishermen to get in such heavy rain.
    मच्छिमारांना एवढ्या जोरदार पावसात मासे पकडणे कठीण जाते.
  12. I am anxious to leave for Mumbai.
    मला मुंबईला जाण्याचि उत्कंठा लागली आहे.
  13. You are rich enough to buy the pharmaceutical industry.
    आपण औषध उद्योग विकत घेण्याइतके श्रीमंत आहात.
  14. Make the computer table to last long.
     संगणक टेबल खुप दिवस टिकेल असे बनवा.
  15. Make the computer table last long.
    संगणक टेबल खुप दिवस टिकवा.
  16. You are going to be more confident.
    तु आता अधिक आत्मविश्वासु बनत चालली आहेस.
  17. I to deceive you?
    मी तुम्हाला फसवेन?
  18. I felt the water bottle to judge its quality.
    पाण्याच्या बाटलीचा दर्जा कळण्यासाठी मी ती हातात घेऊन पाहिली.
  19. He believed that it had been a mistake.
    ति चुकच झाली हे त्याला मनापासुन वाटले.
  20. The teacher knew that some students had bunked the class.
    काही विद्यार्थ्यांनी वर्ग बुडवल्याचे शिक्षकाला माहित होते.
  21. The world will find that the Covid pandemic has vanished.
    कोविड नष्ट झाल्याचे साऱ्या जगाला समजेल.
  22. Every member came to know it.
     प्रत्येक सदस्याला ते कळले.
  23. They happened to be there.
    ते तिथेच होते.
  24. I like my son to speak well.
    माझ्या मुलाने चांगले बोलावे असे मला वाटते.
  25. She told me to reach there not by 9 but by 10.
    तिने मला 9 पर्यंत नाही तर 10 पर्यंत तेथे पोहोचण्यास सांगितले.
  26. Her purpose was to serve the patients.
    तिचा हेतू रूग्णांची सेवा करणे हा होता.
  27. Who guided you to write such a web series?
    अशी वेब मालिका लिहिण्यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केले?
  28. She chanced to see him in the college.
    तिला तो महाविद्यालयात अचानक भेटला.
  29. You judged him to be clever.
    तो हुशार असावा असे तुमचे मत बनले.
  30. He was in a hurry for students to start writing.
    विद्यार्थ्यांनी लवकर लिहिणे सुरु करावे अशी त्याला घाई लागलेली आहे.

Back        Next