Use of Will to Ask Question

प्रश्न विचारण्यासाठी  will 'करील/ करेन ' चा वापर

भविष्यात काहीतरी करण्याची इच्छा विचारण्यासाठी तू/ तूम्ही तो/ ती/ ते / अन्य एकवचनी किंवा अनेकवचनी नामासह ' वील' वापरले जाते.

या वाक्याची रचना अशी आहे;

  • Will + he / she/ it/ they / any subject + base form of verb + remaining words + question mark (?)
  • (Will) करेन/ असेल + कर्ता (तू/ तूम्ही तो/ ती/ ते / अन्य एकवचनी किंवा अनेकवचनी) + क्रियापदाचे मूलभूत रूप+ उर्वरित शब्द+ ?

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका-

  1. Will he go to the market?
    तो बाजारात जाईल का?
  2. Will she cook sweets for us?
    ती आमच्यासाठी मिठाई बनवेल का?
  3. Will they come on Monday?
    ते सोमवारी येतील का?
  4. Will it eat an apple?
    ते सफरचंद खाईल का?
  5. Will Anil solve an exercise in English?
    अनिल इंग्रजीतील सराव सोडवेल का?
  6. Will Gaurav play on the ground?
    गौरव मैदानावर खेळेल का?
  7. Will my parents go for a walk in the evening?
    माझे पालक संध्याकाळी फिरायला जातील का?
  8. Will Shamali study in the college library?
    शामली महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभ्यास करेल का?
  9. Will she work hard to achieve her goal?
    ती आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी परिश्रम घेईल का?
  10. Will students watch an airstrike documentary?
    विद्यार्थी हवाई हल्ल्याचा माहितीपट पाहतील का?
  11. Will you buy a book for me?
    तू माझ्यासाठी पुस्तक विकत घेशिल का?
  12. Will they collect stamps?
    ते शिक्के गोळा करतील का?
  13. Will Amruta write a story of a genius country boy?
    अमृता खेड्यातिल  एका अलौकिक बुद्धिमान मुलाची कथा लिहील का?
  14. Will a cleaner clean our house tomorrow?
    सफाई कामगार उद्या आमचे घर स्वच्छ करेल का?
  15. Will she inquire about the bus?
      ती बसबद्दल विचारपूस करेल का?
  16. Will my mother purchase some green groceries?
    माझी आई काही भाज्या खरेदी करेल का?
  17. Will Sameer go by bus to his home town?
    समीर बसने आपल्या गावी जाईल का?
  18. Will they read this magazine?
    ते हे मासिक वाचतील का?
  19. Will students have fun on a trip?
    सहलीत विद्यार्थ्यांना मजा येइल का?
  20. Will she have her own house?
    तिचे स्वतःचे घर असेल का?
  21. Will he send you a message?
    तो तुम्हाला एक संदेश पाठवेल का?
  22. Will his brother receive him at the airport?
    त्याचा भाऊ विमानतळावर त्याला घ्यायला जाइल का?
  23. Will Smita reach there by 10 o’clock?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    स्मिता तेथे १० वाजेपर्यंत पोहोचेल का?
  24. Will her father solve that issue early?
    तिचे वडील लवकर हा प्रश्न सोडवतील का?
  25. Will Chetan watch a cartoon movie?
    चेतन हास्यचित्रपट पाहिल का?
  26. Will Karan plan to go out next week?
    करण पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्याची योजना करेल का?
  27. Will you observe the lane?
    तूम्ही रस्त्याचे नियम पाळाल का?
  28. Will they communicate with each other?
    ते एकमेकांशी संवाद साधतील का?
  29. Will you drink hot water in the morning?
    तुम्ही सकाळी गरम पाणी प्याल का?
  30. Will his mother save some money for the tour?
    त्याचि आई दौर्‍यासाठी काही पैसे वाचवेल का?

   Back          Next