भेटीतील वाक्ये
जेव्हा तुम्हाला कोणी भेटते; तेव्हा म्हणा,
- Good morningशुभ प्रभात.
 - Hello! How are you?नमस्कार! तू कसा आहेस?
 - Thank you, I am fine. How are you doing?धन्यवाद, मी ठीक आहे आणि तूम्ही कसे आहात?
 - Very wellखूप छान.
 - Glad to see youतुला भेटून आनंद झाला.
 - I am glad to see you too.मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला.
 - Are you surprised to see me?मला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले?
 - Yes, I thought you are in America.होय, मला वाटले की तुम्ही अमेरिकेत आहात.
 - What are you doing now?तुम्ही आता काय करता?
 - I joined a school. मी शाळेत दाखल झालो.
 - Oh, very nice! अरेवा, खूप छान!
 - I was searching for the same job. I got it. मी अशिच नोकरी शोधत होतो, मला ती मिळाली.
 - Congratulations on your new jobनवीन नोकरीबद्दल आपले अभिनंदन.
 - Thank you very muchखूप धन्यवाद.
 - Please convey my regards to aunty.कृपया काकूंना माझे अभिवादन सांगा.
 - Yes, of course, she will be glad. होय, नक्कीच तिला आनंद होईल.
 - OK, see you again.ठीक आहे पुन्हा भेटू.
 - Yes, we will meet again. होय, पुन्हा भेटू.
 - Byeबाय (जातो)
 - Goodbyeयेतो, नमस्कार