वेळे बद्दल वाक्ये
- What is the time now?आत्ता किती वाजलेत?
- It is six o’clock.सहा वाजले आहेत.
- It’s quarter to ten.पावणे दहा
- Quarter past ten सव्वा दहा
- Half-past ten साडेदहा. साडे दहा वाजले.
- Eight minutes past ten दहा वाजून आठ मिनिटे झाली.
- When do you go to bed?तू केव्हा झोपतो?
- Around ten o’clock दहाच्या सुमारास.
- After ten o'clockदहा वाजल्यानंतर.
- Before ten o'clockदहा वाजण्याच्या आधी
- When have you to reach there? तुला तिथे कधी पोहोचायचं आहे ?
- At ten o’clock दहा वाजता.
- By ten a.m.सकाळी दहा वाजेपर्यंत
- By five p.m. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
- When will you meet me? तू मला कधी भेटशील?
- By eleven o’clock अकरा वाजेपर्यंत
- After eleven a.m. सकाळी अकरा नंतर
- At eleven a.m. सकाळी अकरा वाजता
- When do you start for the office?तुम्ही कार्यालयासाठी कधी निघता?
- A little before ten दहाच्या थोडेसे/ जरा आधी.
Miscellaneous संकीर्ण
- You are ten minutes early.आपण दहा मिनिटांनी/ मिनिटे लवकर आहात.
- Be in the office at the right time.योग्य वेळी कार्यालयात रहा.
- Time is precious. वेळ मौल्यवान आहे.
- Don’t waste time.वेळ वाया घालवू नका.
- She has her lunch at around two o’clock.ति दुपारी दोनच्या सुमारास जेवण करते.