Containers

वस्तू साठविण्याच्या पेट्या

 1. Backpack
  पाठीवरील बळकट पिशवी
 2. Bag
  पिशवी
 3. Barrel
   लाकूड, धातू किंवा प्लास्टिकपासून बनविलेला पाण्याचा पिंप
 4. Basket
  टोपली
 5. Blister pack
  (औषधि गोळ्या किंवा कॅप्सूल एकत्र बांधुन ठेवण्यासाठी वापरलेले)  कॅपसुल पुडके
 6. Bottle
  बाटली
 7. Bowl
   वाडगा
 8. Box
  खोके
 9. Briefcase
  ब्रीफकेस/ कागदपत्रांसाठी असलेली कातडी किंवा प्लॅस्टिकची बॅग
 10. Bucket
   बादली
 11. Can
  द्रव पदार्थ, अन्न इ. साठी उपयुक्त डबा/ जस्ताचा डबा
 12. Carton
  पुठ्ठ्याचे खोके        
 13. Case
  पेटी
 14. Chest
  मोठी पेटी
 15. Container
  डबा / बरणी
 16. Crate
  करंडी
 17. Cup
  कप
 18. Drum
  ढोलाच्या आकाराचे उभे भांडे
 19. Envelope
   
  लिफाफा      
 20. Glass  
  पेला
 21. Jar
  रूंद तोंडाची बरणी
 22. Jug
  जग/चंबू
 23. Mug
  मग
 24. Pack
  रास
 25. Pitcher
  कान व चोच असलेले मातीचे मोठे भांडे   
 26. Spray can
  फवारणी करण्याचे भांडे
 27. Soap dish
  साबणीचे तबक/ ताटली
 28. Tray
  ट्रे/ तबक 
 29. Tub
  अंघोळीचे घंघाळ  
 30. Tube
  नळी

    Back          Next