संकेत चिन्हे
जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला रस्त्यावर विविध चिन्हे दिसतात. आपल्याला त्या विशिष्ट चिन्हाचा अर्थ माहित असला पाहिजे. हे आपल्याला परिस्थिती समजून घेण्यात मदत करते; जसे,
- The red light tells us to stop.लाल दिवा आपल्याला थांबायला सांगतो.
- Yellow light tells to slow down.पिवळा दिवा हळु जाण्यास सांगतो.
- A green light tells to go.हिरवा दिवा जायला सांगतो.
या प्रमाणे, आणखी काही चिन्हे देखील आपल्याला काहीतरी सांगत असतात. त्यापैकी काही खाली दिली आहेत.
एक नजर टाका-
- Cycle route ahead पुढे सायकल मार्गआहे
- School aheadपुढे शाळाआहे
- Keep to the left.डावीकडुन जा
- Right turn aheadपुढे उजवीकडे वळण आहे
- Road is closedरस्ता बंद आहे
- Dead end aheadपुढे स्त्याचा शेवट आहे
- Tunnel aheadपुढे बोगदा आहे
- U-turnवळण
- Straightसरळ
- No U-turnवळण नाही
- No left turnडावे वळण नाही
- No parking areaगाडी उभी करण्यास मनाईआहे
- No entry प्रवेश नाही
- Drive slowly हळू चालवा
- Heavy vehicles are not allowed.अवजड वाहनांना परवानगी नाही.
- Toll plaza aheadपुढे जकात नाका आहे
- Uneven roadऊबड-खाबड रस्ता
- Falling rocksपडणारे खडक
- Traffic signals not in useरहदारी चिन्हे वापरात नाहीत
- Slippery roadनिसरडा रस्ता
- Steep hill downwardsमोठया उताराचि टेकडी
- Steep hill upwardsमोठया चढाचि टेकडी
- Zebra crossingपादचार्यांना जाण्यासाठी रुंद पांढर्या पट्ट्यांनी रंगविलेला रस्ता
- Wild animalsवन्य प्राणी
- Risk of iceबर्फाचा धोका
- Men at workमाणसे कामावर आहेत
- Prohibited areaनिषिद्ध क्षेत्र
- The road narrows on the right.रस्ता उजवीकडे अरुंद आहे.
- The road narrows on both sides.दोन्ही बाजूंनी रस्ता अरुंद आहे.
- Two-way traffic straight ahead.दुतर्फा रहदारी