घरी बोलणे
जेव्हा आपण स्वयंपाकघर, शयनकक्ष, दिवाणखाना किंवा अभ्यास कक्षात असतो: तेंव्हा वेगवेगळी वाक्ये बोलतो. इथे अशिच काहि वाक्ये दिली आहेत.
वाचा, ऐका आणि बोलताना वापर करा.
- Clean the countertop.स्वयंपाकाचा ओटा स्वच्छ करा.
- Light a gas stove.गॅसचि शेगडी पेटवा.
- Lighter is on top of the stove.लाइटर शेगडीवर आहे.
- Try a new dish today.आज एक नवीन पदार्थ करुन पहा.
- First of all, I’ll make tea.सर्व प्रथम, मी चहा बनवतो.
- Would anyone like a cup of tea?कोणाला चहा हवा आहे का?
- Help me to wash the cups.कप धुण्यास मला मदत करा.
- What is for breakfast?न्याहारीसाठी काय आहे?
- She cooks rice in a different way.ती भात वेगळ्या प्रकारे शिजवते.
- Someone is knocking at the door.कोणीतरी दार ठोठावत आहे.
- Open the door.दरवाजा उघडा.
- Please have a seat.कृपया बसुन घ्या.
- I make myself comfortable on this beautiful sofa. मी या सुंदर सोफ्यावर आरामात बसतो.
- Keep all your books on the shelf.तुमचि सर्व पुस्तके फडताळात ठेवा.
- Hang that board on the wall.तो फळा भिंतीवर लटकवा.
- Stick up the timetable on it.त्यावर वेळापत्रक चिटकवा.
- Here are your chair and table.इथे तुमची खुर्ची आणि टेबल आहे.
- Pay attention to your studies.आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या.
- Close the door.दरवाजा बंद कर.
- Is there anything good on TV?टीव्हीवर काही चांगले आहे का?
- Do you want to put the TV on?आपण टीव्ही चालू करू इच्छिता?
- For ten minutes दहा मिनिटांसाठी
- Could you pass me the remote control?आपण मला रिमोट कंट्रोल देऊ शकता?
- It’s too late. You should go to bed now.खूप उशीर झाला आहे. तू आता झोपायला पाहिजे.
- Put the light on, please.कृपया, दिवा लावा.
- You are still awake.तू अजूनही जागा आहेस.
- Change the bedsheet.बेडशीट बदला.
- Now go to sleep.आता झोपायला जा.
- Wake up at 6 o’clock.6 वाजता उठा.
- Have your bath early.लवकर आंघोळ कर.