Signals

संकेत चिन्हे

जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला रस्त्यावर विविध चिन्हे दिसतात. आपल्याला त्या विशिष्ट चिन्हाचा अर्थ माहित असला पाहिजे. हे आपल्याला परिस्थिती समजून घेण्यात मदत करते; जसे,

  1. The red light tells us to stop.
    लाल दिवा आपल्याला थांबायला सांगतो.
  2. Yellow light tells to slow down.
    पिवळा दिवा हळु जाण्यास सांगतो.
  3. A green light tells to go.
    हिरवा दिवा जायला सांगतो.

या प्रमाणे, आणखी काही चिन्हे देखील आपल्याला काहीतरी सांगत असतात. त्यापैकी काही खाली दिली आहेत.

एक नजर टाका-

  1. Cycle route ahead 
    पुढे सायकल मार्गआहे
  2. School ahead
    पुढे शाळाआहे
  3. Keep to the left.
    डावीकडुन जा
  4. Right turn ahead
    पुढे उजवीकडे वळण आहे
  5. Road is closed
    रस्ता बंद आहे
  6. Dead end ahead
    पुढे स्त्याचा शेवट आहे
  7. Tunnel ahead
    पुढे बोगदा आहे
  8. U-turn
    वळण
  9. Straight
    सरळ
  10. No U-turn
    वळण नाही
  11. No left turn
    डावे वळण नाही
  12. No parking area
    गाडी उभी करण्यास मनाईआहे
  13. No entry 
    प्रवेश नाही
  14. Drive slowly    
    हळू चालवा
  15. Heavy vehicles are not allowed.
    अवजड वाहनांना परवानगी नाही.
  16. Toll plaza ahead
    पुढे जकात नाका आहे
  17. Uneven road
    ऊबड-खाबड रस्ता
  18. Falling rocks
    पडणारे खडक
  19. Traffic signals not in use
    रहदारी चिन्हे वापरात नाहीत
  20. Slippery road
    निसरडा रस्ता
  21. Steep hill downwards
    मोठया उताराचि टेकडी
  22. Steep hill upwards
    मोठया चढाचि टेकडी
  23. Zebra crossing
    पादचार्‍यांना जाण्यासाठी रुंद पांढर्‍या पट्ट्यांनी रंगविलेला रस्ता
  24. Wild animals
    वन्य प्राणी
  25. Risk of ice
    बर्फाचा धोका
  26. Men at work
    माणसे कामावर आहेत
  27. Prohibited area
    निषिद्ध क्षेत्र
  28. The road narrows on the right.
    रस्ता उजवीकडे अरुंद आहे.
  29. The road narrows on both sides.
    दोन्ही बाजूंनी रस्ता अरुंद आहे.
  30. Two-way traffic straight ahead.
    दुतर्फा रहदारी      

               Back          Next