Sentences of Emphasis

अभिव्यक्तीची तीव्रता असलेलि वाक्ये

जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर जोर देतो.

खालि काहि वाकये आहेत

  1. Do come tomorrow.
    उद्या याच.
  2.  I do write.
    मी लिहितोच.
  3. Yes, of course.
    हो नक्की.
  4. Do check the account.
    खाते तपासा.
  5. Don’t forget.
     
    विसरू नका.
  6. You must work hard.
    तुम्ही कठोर परिश्रम घेतले पाहिजे.
  7. You don’t work hard, do you?
    तुम्ही कठोर परिश्रम करत नाही, करता का?
  8. Of course, I do.
    नक्कीच, मी करतो.
  9. Please keep quiet.
    कृपया शांत रहा.
  10. Please keep working.
    कृपया काम करत रहा.
  11. Are you really happy?
    तुम्ही खरोखर आनंदी आहात?
  12. Indeed, I am happy.
    खरंच, मी आनंदी आहे.
  13. I am really serious about my studies.
    मी माझ्या अभ्यासाबद्दल खरोखर गंभीर आहे.
  14. Sam did speak to Shraddha.
     
    सॅम श्रद्धाशी बोलला.
  15. Are you really meeting him?
    तुम्ही खरोखर त्याला भेटत आहात?
  16. Must I present there?
    मी तिथे हजर असावे का?
  17. Yes, you must.
    होय, असलेच पाहिजे.
  18. It is really awesome.
    हे खरोखर छान आहे.
  19. Smoking is not permitted in the office.
    कार्यालयात धूम्रपान करण्यास परवानगी नाही.
  20. We must be present for the meeting.
    आपण सभेसाठी उपस्थित असलेच पाहिजे.
  21. Be careful!
    सावधगिरी बाळगा!
  22. There are so fewer Rhinos.
    तेथे खूप कमी गेंडे आहेत.
  23. It was she who cheated me.
    तिनेच मला फसवले.
  24. What we do isn’t always useful.
    आपण जे करतो ते नेहमीच उपयुक्त नसते.
  25. No, that’s not true.
    नाही, हे खरे नाही.
  26. Seldom have I felt sad.
    मला क्वचितच दु:खी वाटले आहे.
  27. What we need is a calm place.
    आपल्याला शांत स्थान हवे आहे.
  28. I never go to her house.
    मी कधीच तिच्या घरी जात नाही.
  29. The result is expected by Monday.
    सोमवारपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
  30. Rachana is always getting into trouble.
     
    रचना नेहमी अडचणीत येते.

Back          Next