Young Ones of Animals

प्राण्यांचि अपत्ये

 1. Bunny
  लहान ससा
 2. Calf
    म्हशीचे वासरु
 3. Calf
    गाईचे वासरु
 4. Calf
  उंटाचे वासरु
 5. Calf
  जिराफाचा बछडा
 6. Calf
  डॉल्फिनचे पिल्लू
 7. Calf
  कोल्ह्याचे  पिल्लू
 8. Calf
  लांडग्याचे  पिल्लू
 9. Calf
  हत्तीचा बछडा
 10. Calf
  पाणघोडयाचा बछडा
 11. Chick 
  कोंबडीचे पिल्लू
 12. Chick
  पेंग्विनचे पिल्लू
 13. Colt
  उंटाचे शिंगरू
 14. Cub
  अस्वलाचे पिल्लू
 15. Cub
    कोल्ह्याचे पिल्लू
 16. Cub
  सिंहाचा छावा
 17. Cub
  वाघाचा छावा
 18. Cygnet
  हंसशावक
 19. Duckling
  बदकाचे पिल्लू
 20. Eaglet
  गरूडाचे पिल्लु
 21. Foal
  झेब्राचे शिंगरु
 22. Foal
  गाढवाचे शिंगरु
 23. Foal
    घोडयाचे शिंगरु
 24. Fawn
  हरिणीचे पाडस
 25. Gosling
  लहान हंस
 26. Hatchling
  मगरीचे पिल्लू
 27. Hatchling
  कासवाचे पिल्लू
 28. Infant
  तान्हे मूल/ बालक
 29. Infant
  माकडाचे अर्भक
 30. Joey
  (जो) कांगारूंचे पिल्लू
 31. Kitten
  मांजरीचे पिल्लू
 32. Lamb
  मेंढिचे कोकरू
 33. Piglet
  छोटे डुक्कर
 34. Pup
  सीलचा पिल्ला
 35. Pup
  डॉल्फिनचा पिल्ला
 36. Pup
  कोल्ह्याचे पिल्लू
 37. Pup
  लांडग्याचे पिल्लू
 38. Puppy
  कुत्र्याचे पिल्लू
 39. Snakelet
  सापाचे पिल्लू
 40. Spiderling
  कोळ्याचे पिल्लू
 41. Tadpole
  अगदी लहान बेडूक
 42. Whelp
  विविध मांसाहारी सस्तन प्राण्यांचे आणि विशेषतः कुत्र्याचे पिल्लू

   Back          Next