आता आपण अॅमचा वापर करुन सध्याच्या स्थितीबद्दल प्रश्न कसा तयार करावा ते पाहू.
प्रश्नाची रचना
या वाक्याची प्रश्नार्थक रचना अशी आहे;
- Am + subject (I) + other words + question mark (?)
- अॅम + कर्ता (मी) + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)
Examples / उदाहरणे:
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
♦ वाचा, ऐका आणि म्हणण्याचा सराव करा.
- Am I a girl?मी मुलगी आहे का?
- Am I a boy?मी मुलगा आहे का?
- Am I clever?मी हुशार आहे का?
- Am I polite?मी नम्र आहे का?
- Am I happy?मी आनंदी आहे का?
- Am I so tired?मी खूप थकलोय का?
- Am I bored?मी कंटाळलोय का?
- Am I a peaceful person?मी एक शांत व्यक्ती आहे का?
- Am I present?मी उपस्थित आहे का?
- Am I absent?मी अनुपस्थित आहे का?
- Am I beautiful?मी सुंदर आहे का?
- Am I handsome?मी देखणा आहे का?
- Am I pleased?मी खूप आनंदी आहे का?
- Am I so sorry?मी अत्यंत दिलगीर आहे का?
- Am I surprised? मी आश्चर्यचकित आहे का?
- Am I sad?मी दुःखी आहे का?
- Am I thirsty?मी तहानलेलो आहे का?
- Am I scared?मी घाबरलेलो आहे का?
- Am I eighteen years old?मी अठरा वर्षांची आहे का?
- Am I seventeen?मी सतरा वर्षांची आहे का?
- Am I an old person?मी वृद्ध व्यक्ती आहे का?
- Am I angry?मी रागावलेलो आहे का?
- Am I cool?मी मस्त आहे का?
- Am I a tragic person?मी त्रासदायक व्यक्ती आहे का?
- Am I superstitious?मी अंधश्रद्धाळू आहे का?
- Am I open-minded?मी मोकळया मनाची आहे का?
- Am I brave?मी शूर आहे का?
- Am I shy?मी लाजाळू आहे का?
- Am I jealous?मी मत्सरी आहे का?
- Am I strong?मी खंबीर आहे का?