Use of Am: Affirmative Answers About State

अ‍ॅम: स्थितीबद्दल सकारात्मक उत्तरे

प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण 'am' वापरू शकतो.

आता प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची ते आपण पाहू.

आपण सकारात्मक आणि नकारात्मक वाक्यात उत्तर देऊ शकतो.

आपण संपूर्ण वाक्यात तसेच थोडक्यात उत्तर देऊ.

Formation of a sentence /वाक्याची रचना

प्रथम आपण सकारात्मक वाक्यात उत्तरे देऊ.

आपण  वाक्य असे तयार केले पाहिजे-

 • Yes, + I + am + other words
 • होय, + (कर्ता ) मी+ आहे + उर्वरित शब्द

or किंवा

 • Yes, + I + am
 • होय, + मी + आहे

थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-

 • Yes, I am.  
   
  होय, मी आहे.

असे म्हणू शकतो.

Examples: उदाहरणे

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

♦ वाचा, ऐका आणि म्हणण्याचा सराव करा.

 1. Yes, I am a girl.
   
  होय, मी एक मुलगी आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे.)
 2. Yes, I am a boy. 
  होय, मी एक मुलगा आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 3. Yes, I am  clever. 
  होय, मी हुशार आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 4. Yes, I am polite. 
  होय, मी नम्र आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 5. Yes, I am happy. 
  होय, मी आनंदी आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 6. Yes, I am so tired. 
  होय, मी खूप थकलो आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 7. Yes, I am bored. 
   
  होय, मी कंटाळलो आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 8. Yes, I am a peaceful person. 
   
  होय, मी एक शांत व्यक्ती आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 9. Yes, I am present. 
  होय, मी उपस्थित आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 10. Yes, I am absent. 
   
  होय, मी अनुपस्थित आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 11. Yes, I am beautiful. 
   
  होय, मी सुंदर आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 12. Yes, I am handsome. 
   
  होय, मी देखणा आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 13. Yes, I am pleased. 
  होय, मी खूप आनंदी आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 14. Yes, I am so sorry. 
  होय, मला अत्यंत खेद आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मला आहे)
 15. Yes, I am surprised. 
   
  होय, मी आश्चर्यचकित झालोआहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 16. Yes, I am sad. 
  होय, मी दुःखी आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 17. Yes, I am thirsty. 
   
  होय, मी तहानलेली आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 18. Yes, I am scared. 
   
  होय, मी घाबरलो आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 19. Yes, I am eighteen years old. 
   
  होय, मी अठरा वर्षांचा आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 20. Yes, I am seventeen. 
   
  होय, मी सतरा वर्षांचा आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 21. Yes, I am an old person. 
   
  होय, मी एक वृद्ध व्यक्ती आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 22. Yes, I am angry. 
  होय, मी रागावलेलो आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 23. Yes, I am cool.
   होय, मी छान आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 24. Yes, I am a tragic person. 
  होय, मी त्रासदायक व्यक्ती आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 25. Yes, I am superstitious. 
   
  होय, मी अंधश्रद्धाळू आहे. (थोडक्यात -Yes, I am.होय, मी आहे)
 26. Yes, I am open minded. 
  होय, मी मोकळया मनाची आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
 27. Yes, I am brave. 
   
  होय, मी शूर आहे. (थोडक्यात -Yes, I am.होय, मी आहे)
 28. Yes, I am shy.
  होय, मी लाजाळू आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 29. Yes, I am jealous. 
   
  होय, मी मत्सरी आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
 30. Yes, I am strong. 
  होय, मी खंबीर आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)

BACK                        NEXT