लोकांना कसे वंदन करावे
जेव्हा आपण कोणत्याही वडीलधा-य़ांना, संबंधित व्यक्तीला किंवा आपल्या कोणत्याही प्रिय व्यक्तीला भेटतो त्या भेटीच्या वेळेनुसार आपण वंदन करतो.
आता इंग्रजी भाषेत कसे वंदन करावे ते पाहू.
काळजीपूर्वक ऐका आणि म्हणण्याचा सराव करा.
1) Up to 12 o’clock- 12 वाजे पर्यंत
- Good morning, grandpa!
सूप्रभात, आजोबा!
- Good morning, grandma!
सूप्रभात, आजी!
- Good morning, sir!
सूप्रभात, सर!
- Good morning, madam!
सूप्रभात, मॅडम!
2) 12 to 5 p.m.- 12 ते 5 दरम्यान
- Good afternoon, grandma!
शुभ दुपार, आजी!
- Good afternoon, mummy!
शुभ दुपार, आई!
- Good afternoon, uncle!
शुभ दुपार, काका!
3) After 5 p.m.- 5 वाजे नंतर
- Good evening, auntie!
शुभ संध्याकाळ, आत्या!
- Good evening, uncle!
शुभ संध्याकाळ, काका!
- Good evening, Danny!
शुभ संध्याकाळ, डॅनी!
4) At night- रात्री -
- Good night, dear!
शुभ रात्री, प्रिये!
- Sweet dreams darling!
गोड स्वप्ने जिवलगा!
5) At day time- दिवसाचे वेळी-
- Good day to you sir!
शुभ दिन सर !
- Good day to everyone!
प्रत्येकास शुभ दिन!
- Good day sir!
6) At the meeting- भेटीच्या वेळी-
- Pleased to meet you!
आपणास भेटून आनंद झाला!
7) To friends- मित्रांना-
- Hi Sam!
हाय सॅम!
- Hello uncle!
हॅलो काका!
- Hello Mr. Khanna!
हॅलो श्रीमान खन्ना!