Had चा वापर: करण्याच्या कृतीविषयी सकारात्मक उत्तरे
आपण भुतकाळातील करण्याच्या कृतीविषयी सकारात्मक उत्तरे देण्यासाठी had to 'चे होते/ वे लागले' चा वापर करतो.
सकारात्मक उत्तराची रचना
The formation of an affirmative answer is as;
had to (चे होते/ वे लागले) चा वापर करून सकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- Yes, + subject + had to + base form of verb + remaining words.
- होय, + कर्ता (कोणताही- एकवचनी किंवा अनेकवचनी नाम) + चे होते/ वे लागले + क्रियापदाचे मूलभूत रूप + उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- Yes, she had to provide food to orphans yesterday. होय, काल तिला अनाथांना अन्न पुरवावे लागले.
- Yes, I had to serve meals in the cafeteria for my kids.होय, मला माझ्या मुलांसाठी कॅफेटेरियामध्ये जेवण वाढावे लागले.
- Yes, he had to get information about the presence of workers.होय, कामगारांच्या उपस्थितीबद्दल त्यांना माहिती मिळवायची होती.
- Yes, he had to write an article about a pet for a website.होय, त्याला वेबसाइटसाठी पाळीव प्राण्याबद्दल लेख लिहावा लागला.
- Yes, I had to buy some notebooks for my son.होय, मला माझ्या मुलासाठी काही वह्या खरेदी करायच्या होत्या.
- Yes, she had to manage a program in the office.होय, तिला कार्यालयात एक कार्यक्रम व्यवस्थापित करावा लागला.
- Yes, he had to participate in the college dance competition.होय, त्याला महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत भाग घ्यावा लागला.
- Yes, Sanika had to convince her mother for her marriage.होय, सानिकाला तिच्या लग्नासाठी आईला पटवावे लागले.
- Yes, she had to cook for her guests.होय, तिला आपल्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक करावा लागला.
- Yes, she had to paint her house with her skill.होय, तिला आपल्या कौशल्याने तिचे घर रंगवायचे होते.
- Yes, Saurabh had to check all evidence last night.होय, काल रात्री सौरभला सर्व पुरावे तपासावे लागले.
- Yes, we had to plant a hundred trees a day.होय, आम्हाला दिवसाला शंभर झाडे लावावी लागली.
- Yes, he had to guard a farmhouse of his sister.होय, त्याला आपल्या बहिणीच्या शेतातिल घराची देखभाल करायची होती.
- Yes, students had to reach for a parade on time.होय, विद्यार्थ्यांना परेडसाठी वेळेवर पोहोचायचे होते.
- Yes, she had to complete her work within an hour.होय, तिला आपले काम एका तासाच्या आत पूर्ण करावे लागले.
- Yes, you had to cultivate fruit trees last year.होय, तुम्हाला गेल्या वर्षी फळझाडांची लागवड करावी लागली.
- Yes, they had to learn sincerely to crack the competitive exam.होय, स्पर्धा परीक्षेत उत्तिर्ण होण्यासाठी त्यांना प्रामाणिकपणे शिकावे लागले.
- Yes, a waiter had to serve water to all customers.होय, वेटरला सर्व ग्राहकांना पाणी द्यावे लागले.
- Yes, he had to compromise with her wife.होय, त्याला त्याच्या पत्नीशी तडजोड करावी लागली.
- Yes, students had to put on blue shoes.होय, विद्यार्थ्यांना निळे बुट घालावे लागले.
- Yes, she had to convey the message to her sister.होय, तिला तिच्या बहिणीला संदेश द्यावा लागला.
- Yes, a worker had to work for eight hours.होय, कामगाराला आठ तास काम करावे लागले.
- Yes, an elephant had to pull the log.होय, हत्तीला लाकडाचा ओंडका खेचावा लागला.
- Yes, a bullock had to work in a field.होय, बैलाला शेतात काम करायचे होते.
- Yes, a teacher had to teach Mathematics in an easy way.होय, शिक्षकाला गणित सोप्या पद्धतीने शिकवायचे होते.
- Yes, a student had to wear a school uniform.होय, विद्यार्थ्याला शाळेचा गणवेश घालायचा होता.
- Yes, she had to try her best to succeed in this competitive world.होय, या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी तिला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागले.
- Yes, the staff had to arrive before 10 o’clock.होय, कर्मचाऱ्यांना 10 वाजण्याच्या आधी पोहोचायचे होते.
- Yes, we had to speak our minds clearly in that situation.होय, त्या परिस्थितीत आपल्याला आपल्या मनातिल स्पष्टपणे बोलावे लागले.
- Yes, Sangeeta had to study for four hours every day.होय, संगीताला दररोज चार तास अभ्यास करावा लागला.