In the Office

कार्यालयात

वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती असतात. ती विशिष्ट परिस्थिती सांगण्यासाठी आपण बोलले पाहिजे.

येथे काही वाक्ये आहेत.

 1. The boss of that office is very strict.
  त्या कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी खूप कडक शिस्तीचाआहे.
 2. He manages the workload very well.
  तो कामाचा ताण खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो.
 3. He regularly puts up the notice on the notice board.
  तो नियमितपणे सूचना फलकावर सूचना लावतो.
 4. He accepts the leave application after knowing the cause.
  कारण समजल्यानंतर तो रजेचा अर्ज स्वीकारतो.
 5. Saniya didn’t get casual leave.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  सानियाला प्रासंगिक रजा मिळाली नाही.
 6. What do you think about our boss?
  आमच्या/आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याबद्दल तुमचे काय मत आहे?
 7. She is an authority.
   ती/त्या एक अधिकारी आहे.
 8. She takes care of us.
  ती/त्या आमची काळजी घेते/तात.
 9. She holds a meeting every month end.
  ती/त्या प्रत्येक महिन्याच्या शेवटी एक बैठक घेते/तात.
 10. She distributes the work among all employees.
  ती/त्या सर्व कर्मचार्‍यांमध्ये काम वाटप करते/तात.
 11. She doesn’t hurt anybody.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   ती/त्या कोणालाही दुखवत नाही/त.
 12. But she doesn’t like carelessness.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   पण तिला/त्यांना निष्काळजीपणा आवडत नाही.
 13. Inspector is visiting the office tomorrow.
  कार्यालयाला उद्या निरीक्षक भेट देत आहेत.
 14. What are the office hours?
  कार्यालयीन वेळ काय आहे?
 15. Our lunchtime is of half an hour.
  आमच्या जेवणाची वेळ अर्ध्या तासाची असते.
 16. A survey is going on in our office.
  आमच्या कार्यालयात सर्वेक्षण सुरू आहे.
 17. What is the topic of this survey?
  या सर्वेक्षणाचा विषय काय आहे?
 18. This survey is about consensus on health issues.
  हे सर्वेक्षण आरोग्यविषयक समस्यांवरील सर्वानुमतीबद्दल आहे.
 19. I have to fill up the forms.
  मला छापील नमूने भरायचे आहेत.
 20. There is too much work.
  बरेच काम आहे.
 21. I am on election duty.
   मी निवडणुकीच्या कामावर आहे.
 22. I should submit those forms tomorrow.
  मी उद्या ते नमूने जमा केले पाहिजेत.
 23. There is no excuse for anybody.
  कुणालाही सुट नाही.
 24. Our boss wants neatly stapled documents.
  आमच्या साहेबांना मुख्य कागदपत्रे सुबकपणे घट्ट बांधलेलि हवीत.
 25. Now my work is off.
  आता माझे काम बंद आहे.
 26. Ma’am, I have to leave a little early today.
  मॅम, मला आज जरा लवकर जायचे आहे.
 27. I have an appointment with a dentist at six o’clock.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  माझी सहा वाजता दंतवैद्यासोबत नियोजित भेटआहे.
 28. May I leave?
  मी निघू का?
 29. Yes, you may but finish your work.
  होय, पण तुमचे काम संपवा.
 30. Thank you, ma’am. I have already finished.
  धन्यवाद, मॅम. मी आधीच संपवले आहे.

  Back          Next