Introducing self and others

स्वत: चा आणि इतरांचा परिचय देणे

आकाश आणि समीर उद्यानात भेटतात. ते स्वत:ची आणि त्यांच्या कुटुंबाची ओळख करून देतात.

चला त्यांचे संभाषण ऐकुया-

  • Sam :  Hi, I am Sam.
  • सॅम: हाय, मी सॅम आहे.
  • Aakash:  I am Aakash.
  • आकाश: मी आकाश आहे.
  • Sam:  What do you do, Mr. Aakash?
  • सॅम: श्री आकाश, आपण काय करता?
  • Aakash:  I am a doctor in J. J. hospital.
  • आकाश: मी जे जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे.
  • Sam:  I am an architect.
  • सॅम: मी एक वास्तुशास्त्रज्ञ आहे.
  • Aakash:  From where are you?
  • आकाश: तुम्ही कुठले आहात?
  • Sam:  I am from Mumbai itself, and you?
  • सॅम: मी मुंबईचाच आहे, आणि तुम्ही?
  • Aakash:  I am from Aurangabad, but now my posting is in Mumbai. 
  • आकाश: मी औरंगाबादचा आहे पण आता माझी नेमणूक मुंबईत आहे.
  • Sam:  Meet my brother Charwak.
  • सॅम: हा माझा भाऊ चार्वाक.
  • Aakash:  Hello, Mr.  Charwak,  my sister Shefali.
  • आकाश: हॅलो, मिस्टर चार्वाक, माझी बहीण शेफाली.
  • Charwak: Hi, Shefali.
  • चार्वाक: हाय, शेफाली.
  • Shefali: Nice to meet you.
  • शेफाली: तुम्हाला भेटून छान वाटले.
  • Charwak: Nice to meet you too.
  • चार्वाक: मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला.
  • Shefali:  Do you work?
  • शेफाली: तुम्ही काम करता का?
  • Charwak: Yes, I work in the entertainment industry.
  • चार्वाक: हो, मी मनोरंजन व्यवसायात काम करतो.
  • Shefali:  Oh, wow! An actor!
  • शेफाली: ओह, वाव! अभिनेता!
  • Charwak: Yes, and you?
  • चार्वाक: होय, आणि तुम्ही?
  • Shefali: I am a college-going girl.
  • शेफाली: मी एक महाविद्यालयीन मुलगी आहे.
  • Charwak: Wish you the best of luck for your studies
  • चार्वाक: तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा.
  • Shefali: Thank you
  • शेफाली: धन्यवाद
  • Sameer:  We had a good time with you. See you later.
  • समीर: तुमच्याबरोबर आमचा वेळ चांगला गेला. पुन्हा भेटू.
  • Aakash: We too. Bye.
  • आकाश: आमचा पण. बाय.

 Back          Next