आपल्याला भाषा शिकण्यासाठी अक्षरे माहीत असणे आवश्यक आहे. भाषा शिकण्याची पहिली पायरी म्हणजे- वर्णमालेतील अक्षरे समजून घेणे.
वर्णमालेतील अक्षरे ओळखण्यासाठी आपण जिवंत किंवा मृत वस्तूंची मदत घेतो.
जिवंत किंवा मृत वस्तूंच्या मदतीने अक्षर ओळखा.
वर्णमालेतील अक्षरे जाणून घ्या
येथे शिकण्यासाठी वस्तूसंबंधी वर्णमालेतील 26 अक्षरे दिलेली आहेत.
चला एक नजर टाकूया-
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- A for apple
ए फाॅर अॅपल (अॅपल साठी ए )
- B for boy
बी फाॅर बाॅय (बाॅय साठी बी )
- C for cat
सी फाॅर कॅट ( कॅट साठी सी )
- D for dog
डी फाॅर डाॅग ( डाॅग साठी डी )
- E for elephant
ई फाॅर एलिफंट ( एलिफंटसाठी ई)
- F for fox
एफ फाॅर फाॅक्स ( फाॅक्ससाठी एफ )
- G for goat
जी फाॅर गोट (गोटसाठी जी )
- H for horse
एच फाॅर हाॅर्स ( हाॅर्स साठी एच )
- I for ink
आय फाॅर ईंक (ईंकसाठी आय)
- J for jackal
जे फाॅर जॅकल (जॅकलसाठी जे )
- K for King
के फाॅर कींग (कींगसाठी के )
- L for lamp
एल फाॅर लॅंप (लॅंपसाठी एल)
- M for monkey
एम फाॅर मंकी (मंकीसाठी एम )
- N for neck
एन फाॅर नेक (नेकसाठी एन )
- O for orange
ओ फाॅर ऑरेंज (ऑरेंजसाठी ओ )
- P for parrot
पी फाॅर पॅरट (पॅरट साठी पी )
- Q for queen
क्यू फाॅर क्वीन ( क्वीनसाठी क्यू )
- R for radish
आर फाॅर रॅडीश (रॅडीश साठी आर )
- S for south
एस फाॅर साऊथ (साऊथ साठी एस )
- T for transport
टी फाॅर ट्रांन्सर्पोट ( ट्रांन्सर्पोट साठी टी)
- U for umbrella
यू फाॅर अंब्रेला (अंब्रेला साठी यू)
- V for vase
व्ही फाॅर व्हास ( व्हाससाठी व्ही )
- W for watch
डब्ल्यु फाॅर वाॅच (वाॅच साठी डब्ल्यु )
- X for Xmas tree
एक्स फाॅर ख्रीसमस ( ख्रीसमससाठी एक्स )
- Y for yak
वाय फाॅर याक ( याक साठी वाय)
- Z for zebra
झेड फाॅर झेब्रा ( झेब्रा साठी झेड)