उजळणी- 2
‘शाल’ चा वापर
‘शाल’ भविष्यातील योजनांविषयी सांगण्याकरता ‘मी’ आणि ‘आम्ही’ सह वापरला जातो.
वाक्याची रचना
या वाक्याची रचना अशी आहे;
- Subject (I/ we) + shall + base form of a verb+ remaining words
- कर्ता (मी / आम्ही) + शाल + क्रियापदाचे मूळ रुप+ उर्वरित शब्द
‘विल’ चा वापर
‘विल’ भविष्यातील योजनांविषयी सांगण्याकरता तो, ती बरोबर आणि ‘मी’ व ‘आम्ही’ व्यतिरिक्त अन्य कर्त्याबरोबर वापरला जातो.
वाक्याची रचना
या वाक्याची रचना अशी आहे;
- Subject (you/he/ she / it/ they /any singular or plural subject) + will + base form of verb + remaining words
- कर्ता (तू /तूम्ही/तो / ती / ते / कोणताही एकवचनी किंवा अनेकवचनी ) + विल + क्रियापदाचे मूळ रुप+ उर्वरित शब्द
नकारात्मक वाक्यांची रचना
या वाक्यांची रचना अशी आहे;
शाल
- Subject (I/ we) + shall not + base form of a verb +remaining words
- कर्ता (मी / आम्ही) + (करणार/ असणार/ होणार) नाही + क्रियापदाचे मूलभूत रूप+ उर्वरित शब्द
विल
- Subject (you/he/ she / it/ they /any subject) + will not + base form of verb + remaining words
- कर्ता (तू /तूम्ही/तो / ती / ते / कोणताही एकवचनी किंवा अनेकवचनी ) + विल नॉट+ क्रियापदाचे मूळ रुप+ उर्वरित शब्द
प्रश्नांची रचना
या वाक्यांची रचना अशी आहे;
शाल
- Shall + I / we + base form of a verb + other words + question mark (?)
- (shall) करेन/ असेल + कर्ता (मी / आम्ही) + क्रियापदाचे मूलभूत रूप+ इतर शब्द + प्रश्न चिन्ह (?)
विल
- Will + he / she/ it/ they / any subject + base form of verb + remaining words + question mark (?)
- (Will) करेन/ असेल + कर्ता (तू/ तूम्ही तो/ ती/ ते / अन्य एकवचनी किंवा अनेकवचनी) + क्रियापदाचे मूलभूत रूप+ उर्वरित शब्द+ ?