प्राण्यांचि घरे
- Aquarium मत्स्यालय
- Barn प्राण्यांचे गुदाम
- Burrow चिचुंद्रीचे बीळ
- Burrow सशाचे बीळ
- Cage मांजरीचा पिंजरा
- Coop कोंबडीचे खुराडे
- Cote खुराडे
- Den हिस्त्र पशुंची गुहा
- Drey खारिचे घरटे
- Eyrie गरूडाचे अत्यंत उंच व दुर्गम ठिकाणी असलेले घरटे
- Forest/ Jungleजंगल
- Grassland हरिणाचा गवताळ प्रदेश
- Hive मधमाश्यांचे पोळे
- Hill मुंगीची टेकडी
- Hole कोल्ह्याचा खळगा
- Hole उंदराचे बीळ
- House Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.माणसाचे घर
- Kennel कुत्र्यासाठी घर
- Lair रानटी पशूची गुहा
- Nest मगरिचे घरटे
- Nest पक्ष्यांचे घरटे
- Pen कुंपण असलेला डुक्करवाडा
- Pen कुंपण असलेला मेंढिचा गोठा
- Shed गाईचा गोठा
- Shell शिंपला
- Stable घोड्याचा तबेला
- Sty डुक्करवाडा
- Tree चिंपांझीचे झाड
- Web कोळ्याचे जाळे (कोळिष्टक)
- Zoo प्राणीसंग्रहालय