Miscellaneous sentences

मिश्र वाक्ये

येथे काही मिश्र वाक्ये आहेत.

वाचा, ऐका आणि बोला

 1. He is my friend. 
   
  तो माझा मित्र आहे.
 2. It is not the correct answer. 
   
  हे योग्य उत्तर नाही.
 3. It’s me.  
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   
  मी आहे.
 4. It doesn’t matter.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   
  काही फरक पडत नाही.
 5. It matters.  
   
  हे महत्त्वाचे आहे. /त्याने फरक पडतो.
 6. My dress is pink. Your dress is pink too.
   
  माझा ड्रेस गुलाबी आहे. तुमचा ड्रेसही गुलाबी आहे.
 7. She explained it beautifully. 
   
  तिने ते वर्णन सुंदर रीतीने केले.
 8. I am not a fool.
   
  मी मूर्ख नाही.
 9. Don’t behave with me as a fool.   
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   
  माझ्याशी मुर्खाप्रमाणे वागू नका.
 10. What was the news?  
   
  काय बातमी होती?
 11. When should I see you?   
   
  मी तुला कधी भेटावे?
 12. Listen to me.  
   
  माझे ऐक.
 13. Time is money.  
   
  वेळ हे धन आहे.
 14. Life is precious. 
   
  जीवन अनमोल आहे.
 15. What are your future plans? 
   
  आपल्या भविष्यातील योजना काय आहेत?
 16. I have to grow my business.
   
  मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे.
 17. He captured nature beautifully in his camera.
   
  त्याने निसर्ग आपल्या कॅमेर्‍यात सुंदरपणे ऊतरवला.
 18. Everything is ok. 
   
  सर्वकाही ठीक आहे.
 19. Nothing is ok. 
   
  काहीही ठीक नाही.
 20. What a mess!
   
  काय गोंधळ!
 21. Conclude that chapter.
   
  त्या धड्याचा निष्कर्ष काढा.
 22. Be calm for the sake of your health.
   
  आपल्या आरोग्यासाठी शांत रहा.
 23. It’s not your business.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   
  याचं तुला काहि देणंघेणं नाही.
 24. Mind your business.
   
  तुझं काम कर.
 25. You have too much dirt in your mind.
   
  तुमच्या मनात खूप घाण आहे.
 26. I take my children to the garden in the evening.
   
  मी माझ्या मुलांना संध्याकाळी बागेत घेऊन जातो.
 27. She doesn’t have much time.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   
  तिच्याकडे जास्त वेळ नाही.
 28. What happened? Is she very serious?
   
  काय झालं? ती खूप गंभीर आहे का?
 29. I shall help you in your difficult situation.
   
  तुमच्या कठीण परिस्थितीत मी तुम्हाला मदत करीन.
 30. You can ask me for anything you need.
   
  तुम्हाला जे काही पाहिजे ते मला सांगू शकता.

 Back          Next