Shopping

खरेदी

 • Let’s go shopping.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  चला खरेदीला जाऊ या.
 • What have you to buy?
  तुला काय विकत घ्यायचे आहे?
 • I have to buy a shirt and some grains.
  मला शर्ट आणि काही धान्य खरेदी करायची आहेत.
 • I shall buy some books.
  मी काही पुस्तके खरेदी करीन.
 • So we shall shop at a mall near the station.
  तर, आपण स्टेशन जवळील मॉलमध्ये खरेदी करू.
 • Ok, we can get all things over there.
  ठीक आहे, आपल्याला तेथे सर्व मिळु शकते.
 • Hawkers sell t-shirts at a low price.
  फेरीवाले कमी किंमतीत टी-शर्टची विक्री करतात.
 • But I have to buy a shirt of good quality.
  पण मला चांगल्या प्रतीचा शर्ट घ्यायचा आहे.
 • Here is a men’s wear store.
  येथे पुरुषांच्या कपड्यांचे दुकान आहे.
 • Ok, we shall see the shirt there.
  ठीक आहे, आपण तिथे शर्ट पाहू.
 • Show me that yellow shirt.
  मला तो पिवळा शर्ट दाखवा.
 • Which size of shirt do you want?
  तुम्हाला कोणत्या आकाराचा शर्ट हवा आहे?
 • Medium. 
  मध्यम
 • That shirt costs a hundred bucks.
  त्या शर्टची किंमत शंभर रुपये आहे.
 • Oh, I am short of ten bucks.
  अरे, माझ्याकडे दहा रुपये कमी आहेत.
 • Give me a discount of ten bucks.
  Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 35: Recv failure: Connection reset by peer
  मला दहा रुपयांची सूट द्या.
 • Ok, buy it.
  ठीक आहे, घ्या.
 • Have your money.
  तुमचे पैसे घ्या.
 • You paid two bucks less.
  तूम्ही दोन रुपये कमी दिले.
 • Oh, sorry, have it.
  ओह माफ करा, हे घ्या.
 • Here is a book shop.
  इथे पुस्तकांचे दुकान आहे.
 • Let’s see.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  बघूया.
 • Do you have science fiction?
  आपल्याकडे विज्ञान कल्पित कथा आहे का?
 • Yes, here are some science fiction. You can select what you want.   
  होय, या काही विज्ञान कल्पित कथा आहेत. आपल्याला पाहिजे ते निवडू शकता.
 • This book is so popular.
  हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.
 • And cheap also.
  आणि स्वस्त देखील.
 • Wrap this book. I have to gift it.
  हे पुस्तक लपेटून टाका. मला ते भेट करायचे आहे.
 • What is the price of this rice?
  या तांदळाची किंमत काय आहे?
 • This rice is of inferior quality.
  हा तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे.
 • Purchase this one. This rice is better than that.
  हा खरेदी करा. हा तांदूळ त्यापेक्षा चांगला आहे.
 • Ok, I shall try this.
  ठीक आहे, मी हे घेवुन पाहते.

Back          Next