Skip to content
व्यक्तींची घरे
- Abbey ख्रिस्ती संन्यस्त स्त्रीपुरुष जेथे राहतात तो मठ
- Adobe house काड्यामातिच्या विटांचे घर
- Asylum वेड्यांचे इस्पितळ
- Barrack सैनिकांची राहण्याची जागा
- Bungalow बंगला
- Caravanserai धर्मशाळा
- Castle किल्ला
- Cottage पर्णकुटी
- Duplex दुमजली
- Farm house शेतावरील घर
- Flat फ्लॅट/ इमारतितील घर
- Hostel वसतिगृह
- Hotel हॉटेल
- House घर
- House boat राहण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा आहेत अशी नाव
- Hut झोपडी
- Igloo इग्लू
- Lodge झोपण्याची तात्पुरती सोय असलेले घर
- Log cabin झाडाच्या खोडांनी बनविलेले एक छोटेसे घर
- Manor खेड्यातिल जमिनीलगत एक मोठे जुने घर
- Mansion हवेली
- Monastery मठ
- Nunnery नन झालेल्या स्त्रियांचा मठ
- Orphanage अनाथाश्रम
- Palace राजवाडा
- Shack ओबडधोबड स्वरुपाची झोपडी
- Tent तंबू
- Treehouse झाडाच्या फांद्यांमध्ये बांधलेला निवारा
- Vicarage ख्रिस्ती लोकांचे प्रार्थनामंदिर धर्मोपदेशक अधिकारक्षेत्रातील प्रदेश
- Wigwam (उत्तर अमेरिकन इंडियन्स वापरत असतअशी) झोपडी किंवा तंबू
Back Next