जोडणारे शब्द
- After नंतर
- Although जरी
- And आणि
- As जसा/ म्हणून
- Because कारण
- Before पूर्वी
- But परंतु
- Even though जरी
- For च्या साठी
- Hence म्हणून
- Nor नाही
- Or किंवा
- Since ज्याअर्थी
- So म्हणून
- Than पेक्षा
- That ते
- That’s why Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.म्हणून
- Therefore म्हणून
- Though जरी /तरीदेखील
- Till पर्यंत
- Until पर्यंत
- What जे
- When जेव्हा
- Whenever जेव्हाही
- Where as जेथे म्हणून
- Whether आहे की नाही
- Which जे
- While ताना (ex. जेवताना)
- Who जो
- Yet अद्याप/अजून