Sentences of Encouragement

प्रोत्साहनाचि वाक्ये

 1. Don’t worry about it.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   
  काळजी करू नका.                                      
 2. Stop worrying.
   
  काळजी करणे थांबवा.
 3. Rest assured.
   
  निश्चिंत रहा.
 4. Believe in yourself.
   
  स्वतःवर विश्वास ठेवा.
 5. Don’t be afraid.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  घाबरू नका.
 6. Be confident.
   
  आत्मविश्वासु बना.  
 7. Do your best.
   
  पूर्ण प्रयत्न कर.
 8. Buck up.
   
  बक अप
 9. Improve yourself.
  स्वत:चि सुधारणा करा.
 10. You are brave.
   
  तू शूर आहेस.
 11. I am proud of you.
  मला तुझा अभिमान आहे.                                            
 12. You are intelligent.
   
  तुम्ही बुद्धिमान आहात.                                           
 13. Try your level best.
   
  शर्थिने प्रयत्न करा.
 14. Be gentle with yourself.
   
  स्वतःशी सौम्य व्हा.
 15. Stay positive and be a strong person.
   
  सकारात्मक रहा आणि एक मजबूत व्यक्ती व्हा.
 16. You can do it.
  आपण हे करू शकता.
 17. You have a brain, use it.
   
  तुमच्याकडे मेंदू आहे, तो वापरा.
 18. You have the quality to perform that act.
  तुमच्याकडे ती भूमिका करण्याची गुणवत्ता आहे.
 19. You are a good artist.
   
  तुम्ही एक चांगले कलाकार आहात.
 20. You are stronger than you know.
   
  तुम्ही जाणता त्यापेक्षा तुम्ही सामर्थ्यवान आहात.
 21. Respect yourself.
   
  स्वतःचा आदर करा.
 22. Don’t think, just do.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   
  विचार करू नका, फक्त करा.
 23. It is not impossible for you.
   
  हे आपल्यासाठी अशक्य नाही.
 24. You fail when you stop trying.
   
  आपण प्रयत्न करणे थांबविता तेव्हा आपण अपयशी ठरता.
 25. It’s just a bad day, not a bad life.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   
  तो फक्त एक वाईट दिवस आहे, वाईट आयुष्य नाही.
 26. There is something in you that the world needs.
   
  तुमच्यात अशी एक गोष्ट आहे जी जगाला आवश्यक आहे.
 27. Start where you are. Use what you have. Do what you can.
   
  तुम्ही जेथे आहात तेथे प्रारंभ करा. तुमच्याकडे जे आहे ते वापरा. तुम्ही जे करू शकता ते करा.
 28. A little progress each day adds up to high results.
  दररोज थोड्याशा प्रगतीमुळे मोठ्या परिणामाची भर पडते.
 29. Train yourself to find the blessings in everything.
   
  प्रत्येक गोष्टीतले आशीर्वाद मिळविण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करा.
 30. The best revenge is massive success.
   
  मोठे यश हा एक उत्तम बदला आहे.

   Back          Next