विनंतीची वाक्ये
- Please wait a while. कृपया थोडा वेळ थांबा.
- Please come in.Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 35: Recv failure: Connection reset by peerकृपया आत या.
- Please reply.कृपया उत्तर द्या.
- Please wake him up.कृपया त्याला जागे करा.
- Stay a little longer, please.कृपया थोडा जास्त काळ रहा.
- Please don’t be formal. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.कृपया औपचारिक होऊ नका.
- Will you do me a favor, please?कृपया माझ्यावर कृपा कराल का?
- Please try to understand.कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा.
- Hope to hear from you.तुमच्याकडून ऐकण्याची आशा आहे.
- Please repeat.कृपया पुन्हा करा.
- I beg your pardon.मी तुझी माफी मागतो.
- Pardon.क्षमा करा.
- Please forgive me.मला क्षमा करा.
- Lend me a hand, please.कृपया हात द्या जरा./ कृपया मला मदत करा.
- Will you open the window, please?कृपया खिडकी उघडाल का?
- Speak your mind, please. कृपया आपल्या मनातले बोला.कृपया मला मदत करा.
- Please help me. कृपया मला मदत करा.
- All are requested to reach in time.सर्वांना वेळेत पोहोचण्याची विनंती केली जाते.
- Please keep in touch.कृपया संपर्कात रहा.
- Please inform me.कृपया मला कळवा.