आदेशाची वाक्ये
- Stop it. हे थांबवा.
- Speak up. बोला.
- Come here. येथे या.
- Get out.बाहेर पडा.
- Get off. उतरा.
- Get up. उठ.
- Get down. खाली उतरा.
- Get ready. तयार व्हा.
- Go away.दूर जा.
- Go home. घरी जा.
- Come soon. लवकरच या.
- Listen. ऐका.
- Call him.त्याला बोलवा.
- Sit down. खाली बसा.
- Stand up. उभे रहा.
- Look here. इकडे पहा.
- Fax it. ते फॅक्स करा.
- Stand still. स्तब्ध उभे रहा.
- Take it. ते घ्या.
- Drive slowly. हळू चालवा.