प्रश्नांची उजळणी
आपण प्रश्न कसा तयार करावा हे शिकलात याची ही एक पुनरावृत्ती आहे.
चला एक नजर टाकूया-
- Am I a doctor? मी डॉक्टर आहे का?
- Am I a professor? मी प्राध्यापक आहे का?
- Am I a potter? मी कुंभार आहे का?
- Am I a girl?मी मुलगी आहे का?
- Am I a boy?मी मुलगा आहे का?
- Am I clever?मी हुशार आहे का?
- Am I polite?मी नम्र आहे का?
- Is Sarika happy? सारिका आनंदी आहे का?
- Is he a peaceful person? तो एक शांत मनुष्य आहे का?
- Is Sameer present?समीर उपस्थित आहे का?
- Is her sister sad? तिची बहीण दुःखी आहे का?
- Is he a hawker?तो एक फेरीवाला आहे का?
- Is she a reporter?ती पत्रकार आहे का?
- Is he a blacksmith?तो एक लोहार आहे का?
- Is Lara a clerk?लारा एक लिपिक आहे का?
- Are we thirsty?आम्ही तहानलेलो आहोत का?
- Are students well dressed?विद्यार्थ्यांनी चांगले कपडे घातले आहेत का?
- Are we hungry?आम्ही भुकेले आहोत का?
- Are you ten years old?तु दहा वर्षांचा आहेस का?
- Are we architects?आम्ही वास्तुविद्याविशारद आहोत का?
- Are you an officer?तू एक अधिकारी आहेस का?
- Are my all friends pilots?माझे सर्व मित्र वैमानिकआहेत का?
- Are they ministers?ते मंत्री आहेत का?
- Is this an expensive painting? हे एक महाग चित्र आहे का?
- Is this a precious stone?हा एक मौल्यवान दगड आहे का?
- Is this a topic of science?हा विज्ञानाचा विषय आहे का?
- Is that house very spacious?ते घर अतिशय प्रशस्त आहे का?
- Is that mountain steep?तो डोंगर मोठया चढाचा आहे का?
- Is that a brave boy?तो एक धाडसी मुलगा आहे का?
- Is that a sudden reaction?ती अचानकपणे घडणारी प्रतिक्रिया आहे का?