Revision: Negative Sentences

उजळणी: नकारात्मक वाक्य

आपण नकारात्मक वाक्याची रचना कशी करावी हे शिकलात. याची ही एक पुनरावृत्ती आहे.

चला एक नजर टाकूया-

 1. I am not a girl.
  मी एक मुलगी नाही.
 2. I am not a boy.
  मी एक मुलगा नाही.
 3. I am  not clever.
  मी हुशार नाही.
 4. I am not polite.
  मी नम्र नाही.
 5. I am not a hawker. 
   मी एक फेरीवाला नाही.
 6. I am not a collector. 
   मी जिल्हाधिकारी नाही.
 7. I am not a watchman. 
   मी पहारेकरी नाही.
 8. I am not an advocate. 
   मी एक वकील नाही.
 9. She is not eighteen years old. 
   ती अठरा वर्षांची नाही.
 10. Nayana is not seventeen. 
   नैना सतरा वर्षांची नाही.
 11. He is not an old person. 
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   तो एक वृद्ध व्यक्ती नाही.
 12. A teacher is not angry.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  शिक्षक रागावलेले नाहीत.
 13. He is not a potter. 
  तो कुंभार नाही.
 14. My sister is not an engineer.
  माझी बहीण अभियंता नाही.
 15. She is not a cook.
  ती स्वयंपाकीण नाही.
 16. He is not a hawker.
  तो एक फेरीवाला नाही.
 17. They are not students.
  ते विद्यार्थी नाहीत.
 18. His sisters are not so sad.
  त्याच्या बहिणी खूप दुःखी नाहीत.
 19. The boys are not pleased.
  मुले प्रसन्न नाहीत.
 20. They are not creative.
  ते सर्जनशील नाहीत.
 21. We are not MLAs.
  आम्ही आमदार नाहीत.
 22. They are not teachers.
  ते शिक्षक नाहीत.
 23. They are not book publishers.
  ते पुस्तक प्रकाशक नाहीत.
 24. We are not booksellers.
  आम्ही पुस्तक विक्रेते नाहीत.
 25. This is not a new chapter. 
  हा एक नवीन धडा नाही.
 26. This is not a very nice thing.
  ही खूप छान गोष्ट नाही.
 27. This is not a blue carpet. 
  ही निळी सतरंजी नाही. / हा निळा गालिचा नाही.
 28. That is not an expensive painting.
  ते एक महाग चित्र नाही.
 29. That is not a charitable trust.
  तो धर्मादाय न्यास नाही.
 30. That is not your pen.
  तो तुमचा पेन नाही.

BACK                  NEXT