Revision: Sentences

उजळणी: वाक्ये

आपण काय शिकलात याची ही एक पुनरावृत्ती आहे.

चला एक नजर टाकूया-

 1. I am a boy.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  मी एक मुलगा आहे.
 2. I am clever.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  मी हुशार आहे.
 3. I am polite.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  मी नम्र आहे.
 4. He is a peaceful person. 
   तो एक शांत व्यक्ती आहे.
 5. Sameer is present. 
   समीर उपस्थित आहे.
 6. She is so happy.
    ती खूप आनंदी आहे.
 7. They are students.
  ते विद्यार्थी आहेत.
 8. His sisters are so sad.
  त्याच्या बहिणी खूप दुःखी आहेत.
 9. The boys are pleased.
  मुले खूश आहेत.
 10. They are creative.
  ते सर्जनशील आहेत.
 11. I am a doctor.
  मी डॉक्टर आहे.
 12. I am a professor.
  मी प्राध्यापक आहे.
 13. I am a potter.
  मी कुंभार आहे.
 14. I am an engineer.
  मी अभियंता आहे.
 15. Her sister is a designer.
  तिची बहिण एक डिझाइनर/योजक आहे.
 16. His father is a collector.
  त्याचे वडील जिल्हाधिकारी आहेत.
 17. Her brother is a watchman.
  तिचा भाऊ एक पहारेकरी आहे.
 18. She is an advocate.
  ती एक वकील आहे.
 19. You are a manager.
  तू/ तूम्ही व्यवस्थापक आहात.
 20. You are a reporter.
  तू/तूम्ही पत्रकार आहात.
 21. They are blacksmiths.
  ते लोहार आहेत.
 22. His two uncles are photographers.
  त्याचे दोन काका छायाचित्रकार आहेत.
 23. This is an expensive painting.
  हे एक महाग चित्र आहे.
 24. This is a bright colour. 
  हा एक तेजस्वी रंग आहे.
 25. This is mine. 
  हे माझे आहे.
 26. This is yours. 
  हे तुझे/तुमचे आहे.
 27. That is a charitable trust.
  तो धर्मादाय न्यास आहे.
 28. That glass is occupied by the air.
  तो ग्लास हवेने व्यापलेला आहे.
 29. That painting is hung on a wall.
  ते चित्र भिंतीवर लटकले आहे.
 30. That is a precious stone.
  तो एक मौल्यवान दगड आहे.

BACK    NEXT