Revision of Questions

प्रश्नांची उजळणी

आपण प्रश्न कसा तयार करावा हे शिकलात याची ही एक पुनरावृत्ती आहे.

चला एक नजर टाकूया-

 1. Am I a doctor? 
   मी डॉक्टर आहे का?
 2. Am I a professor? 
   मी प्राध्यापक आहे का?
 3. Am I a potter? 
   मी कुंभार आहे का?
 4. Am I a girl?
  मी मुलगी आहे का?
 5. Am I a boy?
  मी मुलगा आहे का?
 6. Am I clever?
  मी हुशार आहे का?
 7. Am I polite?
  मी नम्र आहे का?
 8. Is Sarika happy? 
   सारिका आनंदी आहे का?
 9. Is he a peaceful person? 
   तो एक शांत मनुष्य आहे का?
 10. Is Sameer present?
   समीर उपस्थित आहे का?
 11. Is her sister sad? 
   तिची बहीण दुःखी आहे का?
 12. Is he a hawker?
  तो एक फेरीवाला आहे का?
 13. Is she a reporter?
  ती पत्रकार आहे का?
 14. Is he a blacksmith?
  तो एक लोहार आहे का?
 15. Is Lara a clerk?
  लारा एक लिपिक आहे का?
 16. Are we thirsty?
  आम्ही तहानलेलो आहोत का?
 17. Are students well dressed?
  विद्यार्थ्यांनी चांगले कपडे घातले आहेत का?
 18. Are we hungry?
  आम्ही भुकेले आहोत का?
 19. Are you ten years old?
  तु दहा वर्षांचा आहेस का?
 20. Are we architects?
  आम्ही वास्तुविद्याविशारद आहोत का?
 21. Are you an officer?
  तू एक अधिकारी आहेस का?
 22. Are my all friends pilots?
  माझे सर्व मित्र वैमानिकआहेत का?
 23. Are they ministers?
  ते मंत्री आहेत का?
 24. Is this an expensive painting? 
  हे एक महाग चित्र आहे का?
 25. Is this a precious stone?
  हा एक मौल्यवान दगड आहे का?
 26. Is this a topic of science?
  हा विज्ञानाचा विषय आहे का?
 27. Is that house very spacious?
  ते घर अतिशय प्रशस्त आहे का?
 28. Is that mountain steep?
  तो डोंगर मोठया चढाचा आहे का?
 29. Is that a brave boy?
  तो एक धाडसी मुलगा आहे का?
 30. Is that a sudden reaction?
  ती अचानकपणे घडणारी प्रतिक्रिया आहे का?

BACK                  NEXT