Revision of Affirmative Answers

होकारार्थी उत्तरांची उजळणी

आपण होकारार्थी उत्तरांची रचना कशी करावी हे शिकलात. याची ही एक पुनरावृत्ती आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. Yes, I am a girl.
     होय, मी एक मुलगी आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे.)
  2. Yes, I am polite. 
    होय, मी नम्र आहे. (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे)
  3. Yes, I am happy. 
    होय, मी आनंदी आहे. (थोडक्यात - Yes, I am.होय, मी आहे)
  4. Yes, I am a potter. 
    होय, मी कुंभार आहे.(थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे.)
  5. Yes, I am an engineer.
    होय, मी एक अभियंता आहे.(थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे.)
  6. Yes, I am a cook. 
    होय, मी स्वयंपाकीण आहे.  (थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे.)
  7. Yes, I am a hawker. 
    होय, मी एक फेरीवाला आहे.(थोडक्यात -Yes, I am. होय, मी आहे.)
  8. Yes, he is an old person. 
     होय, तो एक वृद्ध व्यक्ती आहे.(Yes, he is.)
  9. Yes, a teacher is angry.
     होय, शिक्षक रागावलेले आहेत.(Yes, she/he is.)
  10. Yes, he is mischievous
     होय,तो खोडकर आहे.(Yes, he is.)
  11. Yes, his father is a tragic person. 
     होय, त्याचे वडील त्रासदायक व्यक्ती आहेत. (Yes, he is.)
  12. Yes, her brother is a watchman.
    होय, तिचा भाऊ एक पहारेकरी आहे.(Yes, he is.)
  13. Yes, she is an advocate.
    होय, ती वकील आहे. (Yes, she is.)
  14. Yes, he is a manager.
    होय, तो एक व्यवस्थापक आहे.(Yes, he is.)
  15. Yes, he is a reporter.
    होय, तो एक पत्रकार आहे.(Yes, he is.)
  16. Yes, you are a student.
    होय, तु विद्यार्थी आहेस. (Yes, you are)
  17. Yes, you are the students.
    होय,तुम्ही विद्यार्थी आहात. (Yes, you are)
  18. Yes, they are creative.
    होय,ते सर्जनशील आहेत.(Yes, they are.)
  19. Yes, her siblings are happy.
    होय,तिचे भावंड आनंदी आहेत. (Yes, they are)
  20. Yes, they are players.
    होय, ते खेळाडू आहेत.(Yes, they are.)
  21. Yes, we are clerks.
    होय, आम्ही लिपिक आहोत. (Yes, we are.)
  22. Yes, they are poets.
    होय, ते कवी आहेत.(Yes, they are.)
  23. Yes, you are a driver.
    होय, तुम्ही वाहनचालक आहात. (Yes, you are.)
  24. Yes, this flower is for my friend.
    होय, हे फुल माझ्या मित्रासाठी आहे. (Yes, this is.)
  25. Yes, this house is very spacious.
    होय, हे घर अतिशय प्रशस्त आहे.(Yes, this is.)
  26. Yes, this is a long route.
    होय, हा एक लांब मार्ग आहे.(Yes, this is.)
  27. Yes, this is a water painting.
    होय, हे जलचित्र आहे.(Yes, this is.)
  28. Yes, that is my favorite place.
    होय, ते माझे आवडते ठिकाण आहे. (Yes, that is.)
  29. Yes, that is charcoal.
    होय, तो कोळसा आहे.(Yes, that is.)
  30. Yes, that is very easy.
    होय, ते अतिशय सोपे आहे. (Yes, that is.)

BACK    NEXT