नकारार्थी उत्तरांची उजळणी
आपण नकारार्थी उत्तरांची रचना कशी करावी हे शिकलात. याची ही एक पुनरावृत्ती आहे.
चला एक नजर टाकूया-
- No, I am not happy. नाही, मी आनंदी नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
- No, I am not bored.नाही, मी कंटाळलो नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
- No, I am not a peaceful person. नाही, मी एक शांत व्यक्ती नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
- No, I am not present. नाही, मी उपस्थित नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
- No, I am not a cook. नाही, मी स्वयंपाकीण नाही.(थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
- No, I am not a hawker. नाही, मी एक फेरीवाला नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
- No, I am not a collector. नाही, मी जिल्हाधिकारी नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
- No, I am not a watchman. नाही, मी पहारेकरी नाही. (थोडक्यात -No, I am not.नाही, मी नाही.)
- No, she is not a girl. नाही, ती मुलगी नाही. (No, she isn’t.)
- No, her sister is not sad. नाही, तिचा बहीण दुःखी नाही.(No, she isn’t.)
- No, Nayana is not seventeen. नाही, नैना सतरा वर्षांची नाही. (No, she isn’t.)
- No, he is not mischievous. नाही, तो खोडकर नाही.(No, it isn’t.)
- No, my mother is not a professor.नाही, माझी आई प्राध्यापक नाही. (No, she isn’t.)
- No, her sister is not a designer.नाही, तिची बहीण एक डिझायनर/योजक नाही. (No, she isn’t.)
- No, she is not an advocate.नाही, ती वकील नाही. (No, she isn’t.)
- No, he is not a manager.नाही, तो एक व्यवस्थापक नाही. (No, he isn’t.)
- No, the boys are not pleased. नाही,मुले प्रसन्न नाहीत. (No, they aren’t.)
- No, they are not creative. नाही,ते सर्जनशील नाहीत.(No, they aren’t.)
- No, her siblings are not happy.नाही,तिचे भावंड आनंदी नाहीत.(No, they aren’t.)
- No, we are not so sorry.नाही,आम्ही दिलगीर नाहीत.(No, we aren’t.)
- No, they are not liars.नाही,ते खोटे बोलणारे नाहीत.(No, they aren’t.)
- No, they are not hawkers.नाही,ते फेरीवाले नाहीत. (No, they aren’t.)
- No, his two uncles are not photographers.नाही,त्याचे दोन काका छायाचित्रकार नाहीत. (No, they aren’t.)
- No, they are not players.नाही,ते खेळाडू नाहीत.(No, they aren’t.)
- No, you are not a motorman.नाही, तुम्ही एक आगगाडी चालक नाहीत. (No, you aren’t.)
- No, this is not my favorite place. नाही, हे माझे आवडते ठिकाण नाही. (No, this isn’t.)
- No, this is not charcoal.नाही, हा कोळसा नाही. (No, this isn’t.)
- No, that mountain is not steep.नाही, तो डोंगर मोठया चढाचा नाही. (No, that isn’t.)
- No, that is not a brave boy.नाही, तो एक धाडसी मुलगा नाही.(No, that isn’t.)
- No, that is not a sudden reaction.नाही, ती अचानकपणे घडणारी प्रतिक्रिया नाही.(No, that isn’t.)