आजकाल, बहुतेक संभाषण फोनवर केले जाते.
समीरची मैत्रिण रचना त्याच्या घरी फोनवर बोलत आहे.
त्यांचे संभाषण ऐकुया-
- Rachana: Hello, is this 2 3 7 8 2 3 3 2?
- रचना: नमस्कार, हे 2 3 7 8 2 3 3 2 आहे?
- Sameer: Yes, who is speaking?
- समीर: हो कोण बोलत आहे?
- Rachana: Rachana. Can I speak to Sameer, please?
- रचना: रचना. मी समीरशी बोलू शकते का?
- Sameer: Hi Rachna, Sameer is speaking.
- समीर: हाय रचना, समीर बोलत आहे.
- Rachana: Hi, what were you doing?
- रचना: हाय, काय करत होतास?
- Sameer: I was solving examples of maths.
- समीर: मी गणिताची उदाहरणे सोडवत होतो.
- Rachana: Can you solve those on your own?
- रचना: तु स्वतःच ती सोडवू शकतो?
- Sameer: Yes, sometimes, my brother helps me.
- समीर: होय, कधीकधी माझा भाऊ मला मदत करतो.
- Rachana: Mathematics is very difficult for me.
- रचना: माझ्यासाठी गणित खूप कठीण आहे.
- Sameer: Ok. Why have you called me?
- समीर: ठीक आहे. तु मला फोन का केला?
- Rachana: I have to fill-up the form of the entrance exam.
- रचना: मला प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे.
- Sameer: You need my help.
- समीर: तुला माझ्या मदतीची गरज आहे.
- Rachana: Yes, I have to fill it up online.
- रचना: हो, मला तो ऑनलाईन भरायचा आहे.
- Sameer: Where are you now?
- समीर: तू आता कुठे आहेस?
- Rachana: I am in a cybercafé. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
- रचना: मी सायबर कॅफेमध्ये आहे.
- Sameer: Then come to my home.
- समीर: मग माझ्या घरी ये.
- Rachana: Do you have an internet connection to your computer?
- रचना: तुमच्या संगणकावर इंटरनेट कनेक्शन आहे का?
- Sameer: Yes, I have, so I am calling you.
- समीर: होय, माझ्याकडे आहे, म्हणून मी तुला बोलवत आहे.
- Rachana: Ok, it will be helpful to me.
- रचना: ठीक आहे, हे मला उपयुक्त ठरेल.
- Sameer: I switch my computer on till you reach.
- समीर: तू पोहोचेपर्यंत मी माझा संगणक चालू करतो.
- Rachana: Yes, of course. Bye.
- रचना: होय, नक्कीच. बाय.
- Sameer: Bye
- समीर: बाय