‘तो /ती /ते’ चा वापर:सकारात्मक उत्तरे
ही सकारात्मक उत्तरे आहेत.
(सर्वनाम ‘तो /ती /ते’ (that) कोणत्याही दूरच्या आणि एकवचनी संज्ञा बद्दल सांगण्यासाठी वापरले जाते.)
सकारात्मक उत्तराची रचना
सकारात्मक उत्तर देण्यासाठी या वाक्यांची रचना अशी आहे;
- Yes, + that + is + other words.
- होय, + तो /ती /ते + आहे + इतर शब्द
- Yes, + that + noun + is + other words.
- होय, + तो /ती /ते + नाम+ आहे + इतर शब्द
थोडक्यात-
Yes, + that + is.
होय, +हा/ ही/ हे +आहे
- Yes, that is.
येथे काही उदाहरणे आहेत.रचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- Yes, that is a notebook.होय, ती एक वही आहे.(Yes, that is.)
- Yes, that is a car.होय, ती एक कार आहे. (Yes, that is.)
- Yes, that is a table.होय, तो टेबल आहे. (Yes, that is.)
- Yes, that is fair.होय, ते योग्य आहे. (Yes, that is.)
- Yes, that is a surprising work.होय, ते आश्चर्यकारक काम आहे. (Yes, that is.)
- Yes, that is an expensive painting.होय, ते एक महाग चित्र आहे.(Yes, that is.)
- Yes, that is a bright colour.होय, तो एक तेजस्वी रंग आहे. (Yes, that is.)
- Yes, that is mine. होय, ते माझे आहे. (Yes, that is.)
- Yes, that is yours. होय, ते तुमचे / तुझे आहे.(Yes, that is.)
- Yes, that is used before. होय, ते आधी वापरली जाते.(Yes, that is.)
- Yes, that is a charitable trust.होय, तो धर्मादाय न्यास आहे.(Yes, that is.)
- Yes, that glass is occupied by the air. होय, तो ग्लास हवेने व्यापलेला आहे. (Yes, that is.)
- Yes, that painting is hung on a wall.होय, ते चित्र भिंतीवर लटकलेले आहे.(Yes, that is.)
- Yes, that is a precious stone.होय, तो एक मौल्यवान दगड आहे.(Yes, that is.)
- Yes, that is your pen.होय, तो तुमचा पेन आहे. (Yes, that is.)
- Yes, that is my teacher’s bag.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.होय, ती माझ्या शिक्षकाची पिशवी आहे.(Yes, that is.)
- Yes, that is my favorite place.होय, ते माझे आवडते ठिकाण आहे. (Yes, that is.)
- Yes, that is charcoal.होय, तो कोळसा आहे.(Yes, that is.)
- Yes, that is very easy.होय, ते अतिशय सोपे आहे. (Yes, that is.)
- Yes, that is a topic of science.होय, तो विज्ञानाचा विषय आहे. (Yes, that is.)
- Yes, that is a new chapter.होय, तो एक नवीन धडा आहे.(Yes, that is.)
- Yes, that is a very nice thing.होय, ती खूप छान गोष्ट आहे.(Yes, that is.)
- Yes, that is a blue carpet.होय, ती निळी सतरंजी आहे./ तो निळा गालिचा आहे.(Yes, that is.)
- Yes, that flower is for my friend.होय, ते फुल माझ्या मित्रासाठी आहे.(Yes, that is.)
- Yes, that house is very spacious.होय, ते घर अतिशय प्रशस्त आहे.(Yes, that is.)
- Yes, that is a long route.होय, तो एक लांब मार्ग आहे.(Yes, that is.)
- Yes, that is a water painting.होय, ते जलचित्र आहे.(Yes, that is.)
- Yes, that mountain is steep.होय, तो डोंगर मोठया चढाचा आहे.(Yes, that is.)
- Yes, that is a brave boy.होय, तो एक धाडसी मुलगा आहे.(Yes, that is.)
- Yes, that is a sudden reaction.होय, ती अचानकपणे घडणारी प्रतिक्रिया आहे. (Yes, that is.)