Use of ‘These’ to Ask Questions

प्रश्न विचारण्यासाठी ‘या’ (दिज)चा वापर

या प्रकरणात आपण प्रश्न विचारण्यासाठी 'these' च्या वापराबद्दल जाणून घेऊ.

प्रश्नाची रचना

प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे;

 • Are + these + other words + ?
 • आहेत का (क्रियापद) + ह्या / ही/ हे + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)
 • Are + these + noun + other words + ?
 • आहेत का (क्रियापद) + ह्या / ही/ हे + नाम + इतर शब्द + प्रश्न चिन्ह (?)

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. Are these oranges?
   हे संत्रे आहेत का?
  2. Are these pens yellow in colour?
   हे पेन पिवळ्या रंगाची आहेत का?
  3. Are these oil paintings?
   ही तैल चित्रे आहेत का?
  4. Are these the books I need?
   ही माझ्या गरजेची पुस्तके आहेत का?
  5. Are these my pens?
   हे माझे पेन आहेत का?
  6. Are these your pencils?
   ह्या तुमच्या पेन्सिलि आहेत का?
  7. Are these pink flowers?
   ही गुलाबी फुले आहेत का?
  8. Are these soft toys?
   या मऊ खेळणी आहेत का?
  9. Are these boys very clever?
   ही मुले खूप हुशार आहेत का?
  10. Are these cycles useful for handicaps?
   ह्या सायकली अपंगांसाठी उपयोगी आहेत का?
  11. Are these guys very tall?
   हे लोक खूप उंच आहेत का?
  12. Are these boys scholars?
   ही मुले विद्वान आहेत का?
  13. Are these my flowers?
   ही माझी फुले आहेत का?
  14. Are these books mine?
   ही पुस्तके माझी आहेत का?
  15. Are these clothes blue in colour?
   हे कपडे निळ्या रंगाचे आहेत का?
  16. Are these CDs of an event?
   या कार्यक्रमाच्या सीडी आहेत का?
  17. Are these cell phones attractive?
   हे भ्रमणध्वनी आकर्षक आहेत का?
  18. Are these printing machines?
   हे छपाई मशीन आहेत का?
  19. Are these men's wear?
   Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   हे पुरुषाचे पोशाख आहेत का?
  20. Are these chairs red in colour?
   ह्या खुर्च्या लाल रंगाच्या आहेत का?
  21. Are these students in the sixth standard?
   हे विद्यार्थी सहाव्या इयत्तेत आहेत का?
  22. Are these shortcut methods to learn Mathematics?
   Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   गणित शिकण्यासाठी ह्या छोट्या पर्यायी पद्धती आहेत का?
  23. Are these whiteboards?
   हे पांढरा पृष्ठभाग असलेले पुसण्यायोग्य फलकआहेत का?
  24. Are these miniatures?
   ही लघुचित्रे आहेत का?
  25. Are these TV channels best?
   हे टीव्ही चॅनल सर्वोत्कृष्ट आहेत का?
  26. Are these bags attractive?
   ह्या पिशव्या आकर्षक आहेत का?
  27. Are these bags handmade?
   या पिशव्या हस्तनिर्मित आहेत का?
  28. Are these utensils clean?
   ही भांडी स्वच्छ आहेत का?
  29. Are these girls’ clothes?
   Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
   हे मुलींचे कपडे आहेत का?
  30. Are these boys handsome?
   ही मुले देखणी आहेत का?

   Back          Next