Was: Negative Answers about Profession

वॉज: व्यवसायाबद्दल नकारात्मक उत्तरे

या धड्यात आपण 'वॉज' वापरून व्यवसायाबद्दल नकारात्मक वाक्यात उत्तर कसे द्यावे हे पाहू.

नकारात्मक उत्तराची रचना

नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;

  • No, + subject (I/he/ she/ it/ singular noun) + was + not + remaining words
  • नाही, + कर्ता (मी/ तो / ती / ते/ अन्य तृतीय एकवचनी नाम) + नव्हता /नव्हती/ नव्हते + उर्वरित शब्द.

थोडक्यात आपण-

  • No, + subject + wasn’t.
  • नाही, + कर्ता + नव्हता /नव्हती/ नव्हते
  • No, he wasn't.
    नाही, तो नव्हता.
  • No, she wasn't.
    नाही, ती नव्हती.

असे म्हणू शकतो.

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका–

  1. No, he was not a hawker.
    नाही, तो एक हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला नव्हता. (No, he wasn’t.)
  2. No, I was not an MLA.
    नाही, ती आमदार नव्हती. (No, I wasn’t.)
  3. No, he was not a blacksmith.
    नाही, तो लोहार नव्हता. (No, he wasn’t.)
  4. No, my brother was not a pilot.
    नाही, माझा भाऊ एक वैमानिक नव्हता. (No, he wasn’t.)
  5. No, he was not a shopkeeper.
    नाही, तो एक दुकानदार नव्हता. (No, he wasn’t.)
  6. No, her sister was not a designer.
    नाही, तिची बहिण एक डिझायनर नव्हती. (No, she wasn’t.)
  7. No, his father was not a collector.
    नाही, त्याचे वडील जिल्हाधिकारी नव्हते. (No, he wasn’t.)
  8. No, her brother was not a watchman.
    नाही, तिचा भाऊ एक पहारेकरी नव्हता. (No, he wasn’t.)
  9. No, Sahil was not a taxi driver.
    नाही, साहिल टॅक्सी चालक नव्हते. (No, he wasn’t.)
  10. No, she was not a fiction writer.
    नाही, ती एक कल्पित कथा लेखक नव्हती. (No, she wasn’t.)
  11. No, Sameer was not an architect.
    नाही, समीर एक वास्तुविशारद नव्हता. (No, he wasn’t.)
  12. No, he was not a skilled potter.
    नाही, तो एक कुशल कुंभार नव्हता. (No, he wasn’t.)
  13. No, he was not a bank manager.
    नाही, तो एक बँक व्यवस्थापक नव्हता. (No, he wasn’t.)
  14. No, she was not a news reporter.
    नाही, ती एक बातमी पत्रकार नव्हती. (No, she wasn’t.)
  15. No, Tarak was not a comic poet.
    नाही, तारक हा विनोदी कवी नव्हता. (No, he wasn’t.)
  16. No, Lara was not a clerk in primary school.
    नाही, लारा शाळेत लिपिक नव्हती.(No, she wasn’t.)
  17. No, she was not a Foreign Minister.
    नाही, ती परराष्ट्र मंत्री नव्हती. (No, she wasn’t.)
  18. No, Sachin was not a cricket player.
    नाही, सचिन क्रिकेट खेळाडू नव्हता. (No, he wasn’t.)
  19. No, she was not a doctor at a government hospital.
    नाही, ती सरकारी रुग्णालयात डॉक्टर नव्हती. (No, she wasn’t.)
  20. No, my mother was not a professor of the English language.
    नाही, माझी आई इंग्रजी भाषेची प्राध्यापिका नव्हती. (No, she wasn’t.)
  21. No, my sister was not a chemical engineer.
    नाही, माझी बहीण रासायनिक अभियंता नव्हती. (No, she wasn’t.)
  22. No, she was not a ticket checker in the railway department.
    नाही, ती रेल्वे विभागात तिकीट तपासक नव्हती. (No, she wasn’t.)
  23. No, she was not an advocate at the Supreme Court.
    नाही, ती सर्वोच्च न्यायालयात वकील नव्हती. (No, she wasn’t.)
  24. No, his uncle was not a professional photographer.
    नाही, त्याचे काका एक व्यावसायिक छायाचित्रकार नव्हते. (No, he wasn’t.)
  25. No, she was not a motorwoman on the Mumbai local train.
    नाही, ती मुंबई लोकल ट्रेनमध्ये  आगगाडीची चालक नव्हती. (No, she wasn’t.)
  26. No, she was not a nurse in medical college.
    नाही, ती वैद्यकीय महाविद्यालयात एक नर्स नव्हती. (No, she wasn’t.)
  27. No, he was not an officer in the education department.
    नाही, ते शिक्षण विभागाचे अधिकारी नव्हते. (No, he wasn’t.)
  28. No, Smita was not a teacher in Aurangabad.
    नाही, स्मिता औरंगाबाद मध्ये शिक्षीका नव्हती. (No, she wasn’t.)
  29. No, she was not an academic book publisher.
    नाही, ती एक शैक्षणिक पुस्तक प्रकाशक नव्हती. (No, she wasn’t.)
  30. No, he was not a bookseller in Pune.
    नाही, तो /ते पुण्यात पुस्तक विक्रेता नव्हता /नव्हते. (No, he wasn’t.)

Back          Next